Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…

Read More