( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahat Fateh Ali Khan Net Worth: दारुच्या नशेत नोकराला मारहाण केल्याने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान वादात सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सुंदर गाणी गाणारा, विनम्र दिसणारा माणूस वैयक्तिक आयुष्यात असा कसा असू शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी गायकी कुठे शिकली? त्यांचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना त्यांचे काका आणि जगप्रसिद्ध सुफी…
Read MoreTag: वय
‘त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि…’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते. ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला…
Read MoreMargashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…
Read More2023 मध्येही बिर्याणीनेच मारली बाजी, सलग 8 व्या वर्षी पटकावला पहिला क्रमांक; गुलाबजामूनचा ‘गोडवा’ही पडला मागे
( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्ष संपत आलं असून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीने संपूर्ण वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्विग्गीवर एकूण 4.3 लाखांच्या बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तसंच 83.5 लाख नूडल्सच्या ऑर्डर्स होत्या. 19 नोव्हेंबर 2023 ला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप फायनलदरम्यान प्रत्येक मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. स्विग्गीने आपल्या युजर्सकडून ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांसंबंधी डेटा जाहीर केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईतील युजरने दिली 42.3 लाखांची ऑर्डर स्विग्गीवर…
Read Moreयोगी आदित्यनाथांनंतर योगी बालकनाथ.. राजस्थानचे संभाव्य ‘भावी CM’; 6 व्या वर्षी घर सोडलं अन्..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Assembly Elections 2023 Who is Mahant Balaknath Yogi : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. पहिल्या 3 तासांच्या मतमोजणीनंतर राजस्थानमधील 199 जागांपैकी 113 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर 70 जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार 16 जागांवर आघाडीवर आहे. असं असतानाच आता राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाच वसुंधरा राजेंबरोबरच आणखीन एक नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. हे नाव म्हणजे खासदार महंत बाबा बालकनाथ योगी. भारतीय जनता पार्टीने आपल्या 7 खासदारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. यामध्येच बाबा बालकनाथ…
Read MoreSecurity Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…
Read Moreवय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नरने नोटीस… एका गँगस्टरची कहाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.
Read Moreचंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले
( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे.
Read Moreवाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagh Bakri Tea Parag Desai: वाघ बकरी (Wagh Bakri) चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येतेय. पराग देसाई यांचे वय अवघे 49 वर्ष होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे. (Wagh Bakri Tea) मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. वॉकवर जात असताना ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल…
Read Moreजम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल. आईवडिलांसह फिरण्याची संधी घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…
Read More