Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.  काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले…

Read More

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tiger Viral Video : दिवाळी सुट्ट्यानंतर आता Christmas Vacation 2023 सुरु होणार आहे. अशात अनेकांना जंगल सफारीला जायला आवडतं. ताडोबा, पेंचसह भारतातील अनेक जंगल सफारीमध्ये वाघाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक जातात. भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या वेगवेगळ्या झोनला वाघ बघिण्यासाठी वारंवार अनेक जण जात असतात. अनेकांना वाघाची पर्वणी पाहणं भाग्यच असतं. तर काही लोकांना फक्त वाघाच्या पंजाच्या खुणा दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (trending video While walking along the road suddenly a tiger came in front and then Tiger Viral Video )…

Read More

वाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagh Bakri Tea Parag Desai: वाघ बकरी (Wagh Bakri) चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येतेय. पराग देसाई यांचे वय अवघे 49 वर्ष होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे. (Wagh Bakri Tea)  मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. वॉकवर जात असताना ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल…

Read More

जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना 'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली इथं पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभ पार पडला. या समारंभात पब्लिक रिलेशन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. 

Read More