Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.  काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले…

Read More

स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही अंतराळातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले  अंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करतात. पृथ्वीवरुन एका विशिष्ट यानातून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. मात्र, या  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका अंतराळवीराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहे. अंतराळवीराने शेअर केला व्हिडिओ क्रिस हैडफील्‍ड (Chris Hadfield)…

Read More

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील केनेथ युगिन स्मिथ नावाच्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 25 जानेवारीला त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे.   

Read More

पहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे. 

Read More

'जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…', दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत.   

Read More

Trending Video : आपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर…; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता ही सोशल मीडियाच अनेकांसाठी माहितीचा स्त्रोत झाली आहे. फक्त माहिती किंवा मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता या माध्यमातून अनेकदा काही अशा गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला…

Read More

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

एक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे. 

Read More

अंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत.  नेमकं काय घडलंय?  पुन्हा एकदा अवकाश आणि अंतराळयात्री यांच्यासंदर्भातील चर्चा होण्याचं कारण आहे चीनची एक मोहिम फत्ते करून पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर आणि त्यांची झालेली अवस्था. उपलब्ध माहितीनुसार चीनचे तीन अंतराळवीर जवळपास 6…

Read More

सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे.  कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही…

Read More