ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील केनेथ युगिन स्मिथ नावाच्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 25 जानेवारीला त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे.   

Read More

मॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत. संसद अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक मांडलं. यावेळी अमित शाह यांनी सांगितलं की, “1860 ते 2023 पर्यंत देशात फौजदारी न्याय व्यवस्था ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांनुसार कार्य करत आहेत. आता इंग्रजांपासून चालत आलेले हे तिन्ही कायदे बदलले जातील आणि देशातील फौजदारी न्याय प्रक्रियेत मोठा बदल केला जाईल”. अमित शाह यांनी…

Read More