Zomato and customer Funny screenshot viral fish fry went into the water Chhapak;एक फिश फ्राय, पाण्यात गेला, छपाक- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत ‘एक मछली , पानी मे गिर गई- छपाक’ हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या…असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट होतो. अशा प्रकारचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होतायत. हाच ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक?…

Read More

मॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three New Criminal Laws:  गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत. 

Read More

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील केनेथ युगिन स्मिथ नावाच्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 25 जानेवारीला त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे.   

Read More

पाकिस्तानने काड्या केल्याने ‘त्या’ 8 भरातीयांना फाशी दिली जाणार? कतार प्रकरणात ट्वीस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: मुस्लिम ब्रदरहुड संघटनेमधील हमासचं युद्ध इस्रायलविरुद्ध सुरु आहे. या दोघांमधील वाद तसा फार जुना आहे. मात्र सध्या दोन्ही गटांमध्ये ज्या पद्धतीने वाद सुरु आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. इराण, कतार आणि अन्य देशांच्या पाठींब्यामुळे हमासला बळ मिळालं आहे. हमासला पाठिंबा देणाऱ्या देशांचे अनेक प्रतिनिधी कतारमध्ये सध्या असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सध्या हमासमध्ये असलेला अन्य एक देश म्हणजे पाकिस्तानी. पाकिस्तान अनेकदा या देशांबरोबर भारताचे संबंध अधिक कटू व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये…

Read More

Nithari Case : सुरेंद्र कोली-मनिंदर पंढेरची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे. 

Read More

फाशी देण्यापूर्वी कैद्याला शेवटची इच्छा का विचारतात? यामागे दडलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Last Wish Before Death Penalty: खून, बलात्कारासारखे गुन्हा किंवा दहशतवादी कृत्यामध्ये दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा झालेली आपण पाहिले आहे. टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये आपण फाशीचे अनेक प्रसंग पाहत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते तेव्हा त्या व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. असे असताना एखाद्या कैद्याला किंवा गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा का विचारली जाते? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तुम्ही कधी कोणाला हा प्रश्न विचारला आहे का?  नसेल तर आपण याचे उत्तर जाणून घेऊया. तुम्ही कधी…

Read More