चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून भयंकर गुन्हे घडत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नकार पचवता न आल्याने महिलांवर अॅसिड हल्ले किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात. मात्र, इंदूर येथे घडलेल्या एका घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीसोबत भयंकर प्रकार केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने युवतीला संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले आहे. आरोपी तरुणाने या कामासाठी काही गुंडांना सुपारी दिली होती. त्यांनीच भर बाजारात तरुणीला एका मृत व्यक्तीच्या रक्ताचे इंजेक्शन दिले आहे. या प्रकरणी पोलीस या गुंडाचा शोध घेत आहेत. तसंच, या…

Read More

जीवघेण्या आजारावर तब्बल 17 कोटींचे इंजेक्शन! SMA Type 1 औषध एवढं महाग का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) SMA Type 1 Treatment Cost:  21 महिन्यांचा हृद्यांश एका दुर्धर आजाराने पीडीत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याला 17 कोटींचे एक इंजेक्शनची गरज लागणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हृद्यांशच्या पालकांसाठी इतकी मोठी रक्कम जमा करणे खूप कठिण होते. त्यामुळं कुटुंबाने ही रक्कम जमा कऱण्यासाठी क्राउड फंडिगचा पर्याय निवडला. देशभरातील लोकांना आवाहन करुन पैसे जमवण्यात येणार आहे. हृदयांशला झालेला आजार नेमका काय आणि 17 कोटींच्या इंजेक्शनने खरंच आजार बरा होतो का? तसंच या इंजेक्शनची किंमत इतकी महाग का याचा घेतलेला आढावा काही वर्षांपूर्वी तीरा कामत या चिमुकलीलाही…

Read More

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील केनेथ युगिन स्मिथ नावाच्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 25 जानेवारीला त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे.   

Read More

पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन, ICMR ला मोठं यश; आत अनैच्छिक गर्भधारणेची चिंता नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील अनेक वैज्ञानिक, संस्था गेल्या काही वर्षांपासून पुरुषांसाठीच्या गर्भनविरोधकासंबंधी संशोधन करत आहे.  यादरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) हाती मोठं यश लागलं आहे. आयसीएमआर गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या गर्भनिरोधकावर संशोधन करत आहे. आयसीएमआरने पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक RISUG पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असं सांगितलं आहे. रिसग हे एक नॉन-हार्मोनल इंजेक्टेबल (संप्रेरकं विरहित इंजेक्शन) गर्भनिरोधक आहे, जे गर्भधारणा रोखतं.  रिपोर्टनुसार, या संशोधनात 303 पुरुष सहभागी झाले होते. पुरुषांसाठी हे एक यशस्वी गर्भनिरोधक आहे, जे दीर्घकाळासाठी गर्भधारणा रोखतं.  रिसर्चमध्ये काय सांगितलं आहे? इंटरनॅशनल ओपन…

Read More

VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिलं जातं. पण जेव्हा हाच देवदूत यमराजाचं स्वरुप घेतो, तेव्हा धक्का बसणं साहजिक असतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत 18 वर्षांची मुलगी रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडत असल्याचं दिसत आहे. आजारी असल्याने दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. …

Read More

देवा, असा शेजारी शत्रूंनाही देऊ नको! शेजारच्या दारातून रोज सोडायचा केमिकलचे इंजेक्शन; अख्ख्या कुटुंबाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Neighbour Fight In USA: तुमच्या घरात राहणाऱ्या सर्वांचे केस अचानक गळू लागले तर किंवा अचानक सर्वांना उलट्यांचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर? जेवणात काही कमी जास्त होतंय का? नक्कीच आपल्यावर विषप्रयोग झालाय की काय? असे प्रश्न अशावेळी नक्कीच पडू शकतात. मात्र अमेरिकीतील एका कुटुंबाबरोबर ही जर तरची गोष्ट सत्यात अवतरली आहे. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे घरातील सर्वांचे आणि खास करुन चिमुकल्या बाळाचे केस गळू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा शेजारी पीडित कुटुंब राहत असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या फटीमधून घरात विषारी रसायन असलेलं…

Read More

हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे. इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13…

Read More

डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेला दिलं बेशुद्धीचं इंजेक्शन, नंतर आपल्या मित्राला बोलावलं अन् झोपेतच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हात पकडला, मग KISS केलं.., रोड रोमिओच्या कृत्यानंतर बहिणींनी घडवली अद्दल, VIDEO VIRAL

Read More