गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून बनावट अधिकारी लोकांना फसवत होते. मात्र आता गुजरातमध्ये बनावट सरकारी कार्यालयेही सापडली आहेत. छोटा उदयपूर जिल्ह्यात बनावट…

Read More

जास्त पाणी पिण्याने लठ्ठपणा कमी होतो का? काय सांगते विज्ञान आणि सत्यता जाणून घ्या तज्ज्ञांकडून

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन कमी करणे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. वजन कमी करण्यसाठी भूकेवर नियंत्रण ठेवावे लागते. तुम्ही सतत खात राहिलात तर तुमचे वजन टिचभरही कमी होणार नाही. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, भूकेवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी हा सर्वोत्तम उपाय आहे. जास्त पाणी पिऊन जास्त कॅलरी जाळता येते आणि भूक शमवता येते. तर काही ठिकाणी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जास्त पाणी पिऊन वजन कमी करता येते असं सिद्ध करण्यात आले आहे. पण खरंच जास्त पाणी पिऊन वजन कमी होते का? याबाबत बंगळुरूमधील चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियांका रोहतगी…

Read More

10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळं वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Which material used in 10 rupees coin: 10 रुपयांच्या नाण्यात कोणता धातू वापरला जातो? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घ्या उत्तर

Read More