Makar Sankranti 2024 Know the Origin and History of sesame in Marathi; मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उबदार दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे. सर्व भारतीय सणांप्रमाणे, अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, परंतु मकर संक्रांतीसाठी, तीळ विशेषतः महत्वाची भूमिका बजावत असतात. तीळ मुळचे…

Read More

पाकिस्तान युद्धात भारताला नमवू न शकणारे अमेरिकेचे ‘चाणक्य’ कालवश; इंदिरा गांधींसाठी वापरले होते अशब्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली विदेश मंत्र्यांपैकी एक असणारे डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. 70 च्या दशकात अनेक देशांसह राजनैतिक संबंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे निर्णय घेतले होते. हेनरी किसिंजर यांनी त्या काळात अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव किंवा भीती याचा काही फरक पडला नव्हता. इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात लष्करात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळेही अमेरिका भारतावर चिडलेली होती. हा संताप इतका होता की, हेनरी यांनी इंदिरा गांधींसाठी…

Read More

मार्क झुकरबर्गच्या कंपनीने पॅलेस्टाईनसाठी वापरला असा शब्द की झाली नाचक्की; मागावी लागली माफी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : मेटाने पॅलेस्टाईन युजर्सच्या प्रोफाईल बायोमध्ये वापरलेल्या एका शब्दामुळे मोठा गदारोळ माजला. जगभरातून याविरोधात टीका होऊ लागल्यानंतर अखेर मेटाला माफी मागावी लागली. 

Read More

Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri Brothel Soil : सूर्यग्रहणानंतर 15 ऑक्टोबर 2023 ला संपूर्ण देशात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात देवी मातेच्या नऊ रुपाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. महाराष्ट्रासोबतच उत्तर भारत आणि ईशान्य भागात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (navratri 2023  why is durgas idol made from brothel mud) दुर्गा पूजा पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः कोलकातामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो.  बंगाली समुदायात दुर्गापूजा म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळीचा सण असतो. तुम्हाला माहिती आहे का, की दुर्गा देवीची मूर्ती (Durga Murti) बनवण्यासाठी गंगेची…

Read More

14 वर्षं मुलीला Sex Slave म्हणून वापरलं, 1000 वेळा बलात्कार; अवस्था पाहून पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एका व्यक्तीने तब्बल 14 वर्षं मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तब्बल 14 वर्षं तिला आपल्या घरात लैंगिक उपभोग घेण्यासाठी डांबून ठेवलं होतं. रशियातील चेल्याबिन्स्क येथे ही घटना घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने 14 वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. आता ही मुलगी 33 वर्षांची झाली आहे. 2009 पासून आरोपीने पीडितेला आपल्या घरात डांबून ठेवलं होतं. यादरम्यान, त्याने तब्बल 1000 वेळा तिचं लैंगिक शोषण केलं.  न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीर चेस्कीडोव्ह…

Read More

10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळं वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Which material used in 10 rupees coin: 10 रुपयांच्या नाण्यात कोणता धातू वापरला जातो? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घ्या उत्तर

Read More

Success Story Study 2 days a week, UPSC passed Devyani used this strategy;आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली ‘ही’ स्ट्रॅटर्जी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRS Devyani Singh Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण दरवर्षी केवळ काहींनाच त्यात यश मिळते. प्रत्येक उमेदवाराची मानसिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकजण आपापली रणनीती आखून अभ्यास करत असतो. काही विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतात आणि दररोज तासनतास अभ्यास करतात. तर काही विद्यार्थी ठराविक वेळेतच अभ्यास करतात आणि इतर वेळेत आपल्या आवडीच्या गोष्टी करतात.  हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंह यांनी आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी…

Read More