india no akbar sikandar history in school maharana prartap and chandragupta taught

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Curriculum : शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात  (History Book) आता अकबर किंवा सिकंदरचा (Akbar-Sikandar) इतिहास शिकवला जाणार नाही. तर चंद्रगुप्त (Chandragupta) आणि महाराणा प्रताप (Maharana Paratap) यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जाणार आहेत. इतिहासाच्या पुस्तकात बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुस्तकात आता महाराणा प्रताप महान असल्याचं लिहिलं जाणार आहे. चंद्रगुप्त यांच्या शौर्याचे दाखले दिले जाणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात लवकरच इतिहासाच्या पुस्तकात हे बदल केले जाणार आहेत. मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी नव्या बदलाची घोषणा केली आहे. वस्तुस्थितीच्या आधारे…

Read More

Chhattisgarh Ramnami Samaj Know the Origin History Practices and Rituals Ayodhya ram mandir

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh Ramnami Samaj : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) केली जाणार आहे. हा सोहळा देशातील बहुतांश भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशातच आता देशभरात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच आता अयोध्येला येऊन रामाचं दर्शन घेण्यासाठी देशातील अनेक नागरिक उत्सुक आहेत. मात्र, तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर… होय सध्या चर्चेत असलेले रामनामी कोण आहेत? तुम्हाला माहिती का? कोण आहेत रामनामी? छत्तीसगड इथल्या रामनामी समुदायाची आगळी-वेगळी ख्याती देशभर आहे. हा…

Read More

Makar Sankranti 2024 Know the Origin and History of sesame in Marathi; मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com) मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उबदार दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे. सर्व भारतीय सणांप्रमाणे, अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, परंतु मकर संक्रांतीसाठी, तीळ विशेषतः महत्वाची भूमिका बजावत असतात. तीळ मुळचे…

Read More

Hindi Official Language or National Language What is Hindi Diwas history Know everything;हिंदी राजभाषा की राष्ट्रभाषा? काय आहे आजच्या दिवसाच्या इतिहास? सर्वकाही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hindi Diwas History: मराठी ही आई तर हिंदी ही मावशी असं आपण संबोधतो. या दोन्ही भाषा एकमेंकाच्या हातात हात घालून चालत असतात. असे असताना इंग्रजीच्या वाढत्या प्रवाभाचा दोन्ही भाषांवर परिणाम झाल्याचे दिसते. दरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे विधान आपल्याकडे अधूनमधून ऐकायला मिळते. पण हिंदी खरंच आपली राष्ट्रभाषा आहे का? हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे? हे सर्वकाही जाणून घेऊया. देशभरात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रसार व्हावा या उद्देशाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताच्या संविधान सभेने 14…

Read More

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?|Independence Day 2023 History, Theme and Importance of the Day Here

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Independence Day 2023: 15 ऑगस्ट 2023रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर यंदा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. पण तुम्हाला यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम माहितीये का? (Independence Day 2023 Theme) काय आहे यंदाची थीम प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव एक थीमवर आयोजित करण्यात येतो. या थीमनुसारच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 2023 मध्ये,  “आझादी का अमृत महोत्सव” या…

Read More

International Yoga Day 2023 Know the Theme History and Importance;आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायचा? थीम, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे. योगासनांमध्ये ‘आसन’ नावाचा शारीरिक व्यायाम, श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यान यांचा समावेश होतो. योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील समतोल राखतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधीपासून साजरा करण्यात येतोय? योग दिन 2023 ची थीम, महत्त्व याबद्दल जाणून घेऊया.  इतिहास 27 सप्टेंबर 2014 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय योग दिवसाची स्थापना करण्याची सूचना केली. त्यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ठरावाला…

Read More