Importance of Investment How Much Money Should Invest from Income Know Expert Opinion on World Thinking Day; गुंतवणुकीत विचार किती महत्त्वाचा? कधी आणि केव्हापासून सुरु झाला वर्ल्ड थिकिंग डे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Thinking Day : कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होणार नाही. ‘जागतिक विचार दिन’ (World Thinking Day) दरवर्षी 22 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे मुलींमध्ये आदर आणि महिला सशक्तीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.  वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड्स अँड गर्ल स्काउट्स (WAGGGS) दरवर्षी हा दिवस साजरा करते. पण आज या निमित्ताने आम्ही तुमच्याशी केवळ महिलाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबद्दल बोलणार आहोत. आर्थिक…

Read More

Mahashivratri 2024 on 8 March Lord Shiva Rudrabhishek Niyam Benefits And Importance; Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचं? जाणून घ्या फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : फाल्गुन मासच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी, भक्त मनापासून कडक उपवास करतात आणि या तिथीला चारही प्रहरांमध्ये भगवान शंकराची विशेष पूजा करतात. यावर्षी कॅलेंडरनुसार 2024 मध्ये, महाशिवरात्री शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाईल. महाशिवरात्री चतुर्दशी तिथी 08 मार्च रोजी रात्री 09:57 वाजता सुरू होईल आणि ही तारीख 09 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाचे महत्त्व का आहे? त्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घ्या.  धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता.…

Read More

Importance Of Nutrition In PCOS And PCOD Treatment Plans On National Nutrition Week 2023; पीसीओएस/पीसीओडीवरील उपचार योजनांमध्ये पोषणाचे महत्त्व

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्सुलिनला प्रतिकारासाठी पोषण महत्त्वाचे पीसीओएस असलेल्या अनेक महिलांच्या शरीरात इन्सुलिनला प्रतिकार केला जातो, याचा अर्थ असा की, त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होऊ शकते पण ते प्रभावीपणे वापरले जाऊ शकत नाही. यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते, परिणामी ओव्हरीजमध्ये अँड्रोजेन किंवा पुरुष हार्मोन्सची निर्मिती वाढून पीसीओएसची लक्षणे बळावतात. यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका देखील वाढतो. वजनाचे व्यवस्थापन पीसीओएसमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होते, त्यामुळे महिलांना स्वतःच्या वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. संतुलित व पोषक आहार घेतल्यास वजन निरोगी राखण्यात व पीसीओएसच्या लक्षणांचा प्रभाव शमवण्यात मदत मिळू शकते. (वाचा…

Read More

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?|Independence Day 2023 History, Theme and Importance of the Day Here

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Independence Day 2023: 15 ऑगस्ट 2023रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर यंदा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जनतेला संबोधित करणार असून त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. पण तुम्हाला यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम माहितीये का? (Independence Day 2023 Theme) काय आहे यंदाची थीम प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव एक थीमवर आयोजित करण्यात येतो. या थीमनुसारच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 2023 मध्ये,  “आझादी का अमृत महोत्सव” या…

Read More

never made mistakes while doing tulsi puja know the importance

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Pooja Tips: हिंदू धर्मात तुळशी पुजेचा (Tulsi Pooja) विशेष महत्त्व आहे. तुळस ही आरोग्यासाठी बहुगुणी तर आहेच पण त्याचबरोबर पवित्रदेखील आहे. तुळशीचे अनेक फायदे आहेत. घर कितीही मोठं असो वा छोटं प्रत्येक घरात तुळशीचे एक रोप किंवा तुळस वृंदावन असतेच. ज्या घरात तुळशीचे रोप आहे तिथे नेहमी सकारात्मकता राहते. (Tulsi Pooja Importance) देवी लक्ष्मीचा त्या घरात कायम वास असतो. म्हणूनच लोक तुळशीची पूजा करतात. तुळशीची पूजा केल्यास भगवान विष्णुदेखील प्रसन्न होतात. मात्र तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. अन्यथा फायद्याच्या जागी…

Read More