दीड महिन्याच्या मुलाला श्वसनाचा त्रास; आई-वडिलांनी केले अघोरी उपचार, चिमुकल्याने गमावले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infant Branded With Hot Iron Rod: दीड महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या पालकांने चिमुकल्याला भयंकर शिक्षा दिली आहे. 

Read More

साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि…

Read More

आयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayushman Card Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याचजणांना याची माहिती नसते. अशावेळी आपत्कालिनवेळी याचा भुर्दंड सहन करावा लागतो. आयुष्यमान कार्ड योजना हीदेखील अशीच एक सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. कोठे मिळतात उपचार? जर कोणाकडे आयुष्मान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो. कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि…

Read More

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर बाथरुममध्ये घसरुन पडले; रुग्णालयात उपचार सुरु, सर्जरीची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घरातील बाथरुममध्ये घसरुन पडले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्श्वभागाचं हाड मोडलं असून, सर्जरीची शक्यता आहे.  

Read More

कुत्र्याच्या हल्ल्यानंतर आईचे लेकीवर घरगुती उपचार, ८ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) 8 Year Old Girl Dies After Dog Bites: भटक्या कुत्र्यांमुळं घडणाऱ्या घटनांमुळं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आक्रमक भटकी कुत्र्याचे हल्ले हे जीवघेणे असतात.   

Read More

Importance Of Nutrition In PCOS And PCOD Treatment Plans On National Nutrition Week 2023; पीसीओएस/पीसीओडीवरील उपचार योजनांमध्ये पोषणाचे महत्त्व

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्सुलिनला प्रतिकारासाठी पोषण महत्त्वाचे पीसीओएस असलेल्या अनेक महिलांच्या शरीरात इन्सुलिनला प्रतिकार केला जातो, याचा अर्थ असा की, त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होऊ शकते पण ते प्रभावीपणे वापरले जाऊ शकत नाही. यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते, परिणामी ओव्हरीजमध्ये अँड्रोजेन किंवा पुरुष हार्मोन्सची निर्मिती वाढून पीसीओएसची लक्षणे बळावतात. यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका देखील वाढतो. वजनाचे व्यवस्थापन पीसीओएसमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होते, त्यामुळे महिलांना स्वतःच्या वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. संतुलित व पोषक आहार घेतल्यास वजन निरोगी राखण्यात व पीसीओएसच्या लक्षणांचा प्रभाव शमवण्यात मदत मिळू शकते. (वाचा…

Read More

Baba Ramdev Home Remedy Tips on Piles or Mulvyadh Know How To Use Lemon and Milk; Piles च्या मुळावरच उपचार करेल दूध आणि लिंबाचा रस, बाबा रामदेव यांच्या उपायामुळे ऑपरेशनच काय डॉक्टरचीही गरज लागणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मूळव्याधात दूध प्यावे का? मुळव्याध झाल्यास गरम दूध किंवा दुधापासून बनवलेल्या काही गोष्टी न घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. मूळव्याध बाबतीत, आपण थंड दूध, दही, केफिर आणि कच्चे दूध घेऊ शकता. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. मुळव्याधची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दूध वापरू शकता. तथापि, लक्षात ठेवा की जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर त्याचे सेवन करू नका. त्याच वेळी, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या…

Read More

लेप्‍टोस्‍पायरोसिसची कारणे, लक्षणे व उपचार, बदलत्या हवामानामुळे वाढलाय धोका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळा कडाक्‍याचे ऊन आणि उकाड्यापासून आल्‍हाददायी दिलासा देतो. पण या आनंदासह पावसाळ्यामध्‍ये संसर्गाचा प्रसार देखील होतो, विशेषत: पावसाळ्यादरम्‍यान व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारशक्‍ती तुलनेने कमी असते. ओलाव्‍यामुळे जीवाणू व विषाणू देखील अधिक प्रमाणात वाढतात, ज्‍याचा अनेक व्‍यक्‍तींचे, विशेषत: रोगप्रतिकारशक्‍ती कमकुवत असलेल्‍या व्‍यक्‍तींचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यावर प्रतिकूल परिणाम होतो.पावसाळ्यात पसरणाऱ्या काही सामान्य संसर्गांमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, सर्दी आणि गॅस्‍ट्रोइंटेस्‍टाइनल समस्या यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यामध्‍ये पसरणारा आजार नसला तरी वेळेवर उपचार न केल्‍यास प्राणघातक ठरू शकतो. याबाबत अधिक माहिती दिली आहे माहीम येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल एस…

Read More

आता 7 मिनिटात कॅन्सरवर उपचार करणं शक्य, वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘या’ तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

Read More

What Is Kala Treatment Which Is Management Of Physical Mental And Chronic Diseases; ‘कला’ शारीरिक, मानसिक तसेच दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनाची, कला उपचार म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कला उपचार म्हणजे काय? कला उपचार ही एक उपचारात्मक पद्धती आहे. या पद्धतीत, बरे होण्याच्या प्रक्रियेला (हीलिंग), अभिव्यक्ती आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी सर्जनशील प्रक्रिया व कलेचा उपयोग करण्यात येतो. मानसशास्त्र आणि कला यांची सांगड घालणाऱ्या या उपचारामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींमधील भावनिक, मानसिक व वर्तनासंबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यात मदत होते. पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती शब्दांचा आधार न घेता व प्रतिकात्मक पद्धतीने, स्वत:च्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा शोध घेऊ शकतात. कला उपचाराच्या यंत्रणा कला उपचारांची…

Read More