( प्रगत भारत । pragatbharat.com) DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि…
Read MoreTag: असलयन
‘PM मोदी मंदिरांमध्ये वेळ घालवत असल्याने मला त्रास होतोय, माझी इच्छा आहे की…’, सॅम पित्रोदा स्पष्टच बोलले
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्या राम मंदिरावरुन देशात सध्या वेगवान हालचाली घडत असून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी यावर नाराजी जाहीर केली आहे. देशात धर्माला फार महत्त्व दिलं जात असून, आपण यामुळे फार चिंतीत असल्याचं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देश राम मंदिर आणि राम जन्मभूमीमध्ये अडकलेला असताना हा ट्रेंड माझ्या मनात फार चिंता निर्माण करत आहे असं इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा म्हणाले आहेत. सॅम पित्रोदा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक पंतप्रधान संपूर्ण वेळ फक्त मंदिरात दिसत आहे. यामुळे मला चिंता सतावत…
Read MoreMargashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Guruvar Vrat 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे. घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घट बसवले जातात. साधारण महिन्यात 4 गुरुवार येतात. पण यंदा अनेक भक्तांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मार्गशीर्ष महिन्यात नेमकं 4 की 5 गुरुवार किती महालक्ष्मीचं व्रत करायचं आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे नेमकं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं. (Margashirsha 2023 this year 4 or 5 Margashirsha Guruwar or Thursdays in the month of Margashirsh Since…
Read More‘राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने…’; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे. 800 कोटी रुपये खर्च करुन… उदयनिधी…
Read Moreभारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत.
Read Moreबायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला, सासू म्हणाली ‘ती फक्त दारू पिते, रक्त नाही’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Drinking Habit : आपण असे अनेक प्रकरणं पाहिले आहेत, जिथे पतीच्या दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. हल्लीच्या जगात तरुण असो किंवा तरुणी सर्रास दारु घेतात आणि सिगरेट ओढतात. उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर (viral news) आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते,…
Read Moreचीनचे परराष्ट्रमंत्री गेल्या 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; महिलाही बेपत्ता असल्याने खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 57 वर्षीय चिन गांग 25 जूनला शेवटचे दिसले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले चिन गांग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (China President Xi Jinping) यांचं निकटवर्तीय मानलं जातं. चिनी सरकारच्या प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणल्या जाणार्या चिन गँग यांच्या अनुपस्थितीमुळे मुत्सद्दी मंडळींसह चीनवर नजर ठेवणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करत आहे. चीनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही याचं…
Read More17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका
( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे. Updated: Jul 4, 2023, 08:14 PM IST
Read More