( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरमचा GMBF एक महत्त्वाचा उपक्रम आहे महाबीज कॉन्फरन्स आतापर्यंत पाच यशस्वी परिषदांचे आयोजन या संस्थेने केलं आहे. महाबीजची सहावी परिषद, हॉटेल अटलांटिस पाम बीच दुबईमध्ये 24 व 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे
Read MoreTag: गलबल
भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत.
Read Moreग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात वाढ; जागतिक सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने याबाबत सर्वेक्षण केले. अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नातेसंबधावंर होत आहेत. जोडीदाराकडून महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. Updated: Jul 1, 2023, 06:18 PM IST
Read Moreपंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन… अमेरिकेतून ग्लोबल संदेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं
Read More