women unwanted pregnancy Supreme Court hearing on abortion;महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी केंद्रातर्फे हजर राहून न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सोमवारी दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी केली. यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी…

Read More

दुबईतील ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरम संस्थेचा महाराष्ट्र चेंबर बरोबर महत्त्वपूर्ण करार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरमचा GMBF एक महत्त्वाचा उपक्रम आहे महाबीज कॉन्फरन्स आतापर्यंत पाच यशस्वी परिषदांचे आयोजन या संस्थेने केलं आहे. महाबीजची सहावी परिषद, हॉटेल अटलांटिस पाम बीच दुबईमध्ये 24 व 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Read More