( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी केंद्रातर्फे हजर राहून न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सोमवारी दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी केली. यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी…
Read MoreTag: Unwanted
Birth Control Methods No more unwanted pregnancy Do you know this unique way to prevent pregnancy
( प्रगत भारत । pragatbharat.com) Birth Control Methods: आजकाल बर्थ कंट्रोलचे ( Birth Control Methods ) अनेक पर्याय तुम्हाला माहिती असतील. यामध्ये कंडोम ( Condom ) आणि पाण्यासोबत घेणाऱ्या पिल्सचा समावेश आहे. मात्र आता बर्थ कंट्रोल ( Birth Control ) साठी अजून एक उपलब्ध असून फार कमी जणांना याची माहिती असल्याचं समोर आलंय. सामान्यपणे बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक संबंधानंतर ( Physical intimacy ) 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिलांना त्याचं सेवन करावं लागतं. मात्र आता एक अशी देखील गोळी समोर आलीये, जी महिला चावून खाऊ शकतात. आणि…
Read MoreUnwanted pregnancy Take this pill not before sex but before
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : कोणत्याही महिलेसाठी प्रेग्नन्ट राहणं, आई होणं ही सर्वात मोठी आनंदाची बाब असते. मात्र अनेकवेळा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिलीच तर त्या महिलेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. खरंतर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. मात्र या सर्व गोळ्यांचं सेवन महिलांना लैंगिक संबंधांनंतर करावं लागतं. अनेकदा गोळी घेण्यास टाळाटाळ झाली, उशीर झाला, गोळी घ्यायची राहून गेली तर मात्र त्या महिलेला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहू शकते. मात्र जरा विचार करा की अशी एखादी बर्थ कंट्रोल गोळी आली जी लैंगिक संबंधांच्या आधीच…
Read MoreUnwanted pregnancy चं नो टेन्शन; गर्भधारणा रोखण्याचा एक अनोखा मार्ग
( प्रगत भारत । pragatbharat.com) गर्भधारणा टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Read MoreUnwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : अनेकदा लग्नानंतर लगेचच महिलांना लवकर आई व्हायचे नसते अशावेळेस त्यांची वैयक्तिक कारणे असू शकतात. पण त्या दरम्यान महिला गर्भवती (pregnant) राहतात मग अशावेळेस महिला नको असलेली प्रेगनेन्सी गर्भनिरोधक औषधांचा (Contraceptive drugs) वापर करुन टाळतात. अनेकदा ती औषधं योग्य वेळेस काम करत नाही अशाने गर्भ राहतो आणि मग जोडपी गर्भपात करायचा निर्णय घेतात. (Unwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz) आपल्या देशात गर्भपाताबाबत एक कडक कायदा आहे, ज्यामध्ये तुम्ही किती काळ गर्भपात (Abortion) करू शकता हे सांगितले आहे.…
Read More