tips to prevent smartphone explosion and blast

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphones Blast : स्मार्टफोन (smartphone) आपल्यापैकी बहुतेकांसाठी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल, आपण स्मार्टफोनवरून घरगूती वस्तू ऑर्डर (online order) करण्यापासून अलार्म आणि फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत सर्व काही करू शकतो. मात्र कधी- कधी स्मार्टफोनचा स्फोट (smartphone blast) झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे फोनचा स्फोट (mobile blast) होण्यास कारणीभूत असलेल्या चुकांना वेळीच आळा घालता येवू शकतो. जाणून घ्या डिटेल्स. (tips to prevent smartphone explosion and blast ) स्मार्टफोनमध्ये स्फोट होणे आता नवीन राहिले नाही. स्मार्टफोन (smartphone) कितीही महाग असला किंवा प्रीमियम असला तरी फोनमधील…

Read More

BSF soon be procuring handheld Anti Drone Guns to prevent Pakistani drones from entering Indian Territory

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Drone Guns : पाकिस्तानकडून सातत्यानं होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारताकडून कायम चोख प्रत्युत्तर दिलं जातं. पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खीळ बसवण्यास भारत कायम सफल होतो. भारताकडून वारंवार मात मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या नापाक कारवाया मात्र सुरूच असतात. ड्रोन्सच्या माध्यमातून सीमेपलीकडून होणार शस्त्रसाठा भारतासाठी अजूनही डोकेदुखी ठरतोय. अशात जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत कायम सज्ज असतो.   दहशतवाद्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने म्हणजेच BSF ने  बॉर्डरवर एक खास गन तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर BSF आता LoC…

Read More

Flu Outbreaks In Winter: What Can One Do To Prevent It Fea Ture | हिवाळ्यात फ्लूचा उद्रेक होतो; तो टाळण्यासाठी काय करावे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिवाळ्यात साधारणतः सामान्य सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. फ्लूचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो, त्यात फ्लूचे विषाणू हिवाळ्यात सर्वाधिक आढळतात!इन्फ्लूएन्झा किंवा “फ्लू” हे आपल्याला सामान्यपणे संसर्गजन्य विषाणू म्हणून माहित आहे. हे प्रामुख्याने इन्फ्लूएन्झा विषाणू A किंवा B मुळे होतो. सामान्य सर्दी पेक्षा वेगळी कधीही होणारी सर्दी, फ्लूचा प्रादुर्भाव सामान्यपणे शरद ऋतू आणि हिवाळ्यात दिसून येतो. इन्फ्लूएन्झा विषाणू थंड आणि कोरड्या हवामानात अधिक बळावतो, हे या मागचे कारण असू शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने भारतात केलेल्या रिसर्चद्वारे या वस्तूस्थितीचे समर्थन…

Read More