Coffee reduce Uric Acid prevent gout arthritis and kidney issue; Uric Acid ला रक्तात मिसळण्याआधीच हा २ रुपयाचा पदार्थ करेल फ्लश आऊट, सांधेदुखी-किडनीचा त्रास होईल छुमंतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अ‍ॅसिडचा हाडांवर होणारा परिणाम युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण शरीरात वाढल्यामुळे हाडे कमकुवत होतात याचा खूप घाणेरडा परिणामही किडनीवर होतो. हाय युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला असहाय्य अशा गुडघेदुखीला सामोरे जावे लागते, सांधे कडक होणे, शरीराला सूज येणे, चालता फिरताना त्रास होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हाय युरिक अ‍ॅसिडमुळे अनेकदा काही हाडांचे आकारही बदलतात. अशा परिस्थिती त्यांना कंट्रोल करणे खूप कठीण होऊन जाते. ​​(वाचा – ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी) काय आहे तो पदार्थ हा…

Read More

Cracking Knuckles Isn’t Good Or Bad For You May Affect Arthritis Fact Check; बोटं मोडण्याची सवय ठरू शकते घातक? सांधेदुखी होते की नाही, तज्ज्ञांकडून खुलासा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बोटं मोडल्याने नक्की काय होतं डॉ. मनन यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या बोटांमध्ये सांधे असतात, जे जोडलेले असतात आणि त्यामध्ये सायनोवियल फ्लुईड असते. हे फ्लुईड जॉईंट्सवर ल्युब्रिकंट्सचे काम करते. या फ्लुईडमध्ये नैसर्गिक स्वरूपात बुडबुडे निर्माण होतात. जेव्हा तुम्ही बोटं मोडता अथवा बोटं खेचता तेव्हा एक नेगेटिव्ह प्रेशर तयार होते आणि सांध्यातील असलेले फ्लुईड्सचे बुडबुडे फुटतात ज्याचा कटकन आवाज येतो. सांध्यावर काय होतो परिणाम हे बुडबुडे फुटण्याचा सांध्यावर काय परिणाम होतो याचे उत्तर देताना डॉ. मनन यांनी सांगितले की, तुम्ही जितके वेळा बोटं मोडता, त्याचा शरीर वा…

Read More

‘ही’ वनस्पती आरोग्यासाठीही फायदेशीर, याची पाने रोगांचा कर्दनकाळ, What Are The Benefits Of Parijat Plant, Can Parijat Leaves Cure Rheumatoid Arthritis in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Benefits of Parijat Leaves : आपल्या भारतीय संस्कृतीत पारिजात वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते, तिच्या फुलांमधून चांगला सुगंध येतो. पारिजातच्या फुलांचा उपयोग देवपूजेसाठी होतो. दिवसाऐवजी रात्री फुलून त्याचा सुगंध पसरतो. म्हणूनच तिला ‘रात की रानी’ किंवा रात्रीच्या फुलांची चमेली असेही म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का की, या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. अधिक जाणून घ्या. पारिजात पानांचे फायदे 1. रोगप्रतिकारशक्ती वाढीला मदतआता पावसाळा सुरु झाला आहे. हवामानातील बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे अनेकदा व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो ज्यामुळे सर्दी-खोकला आणि सर्दी सामान्य असते.…

Read More

Arthritis Can Increases In Rainy Season How To Take Care; पावसाळ्यात वाढू शकतो संधिवाताचा त्रास, काय काळजी घ्याल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीची कारणे कोणती? प्रत्येक ऋतूचा पर्यावरणावर वेगळा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जेव्हा पावसाळा येतो तेव्हा वातावरणातील बदल, आर्द्रतेच्या पातळीत वाढ आणि हवेच्या दाबात चढ-उतार होऊ शकतात. या कालावधीत तापमानात चढ-उतार होत असतात. परिणामी हे सर्वच पावसाळ्यात सांधेदुखीस कारणीभूत ठरतात. काही लोकांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जितका त्रास होतो तितका उन्हाळ्यात वाटत नाही. पावसाळ्यात सांध्यातील अस्वस्थतेस कारणीभूत असलेल्या इतर घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. यावरील उपाय घ्या जाणून. शरीर उबदार ठेवा मान्सूनमध्ये मुसळधार पावसाने तापमानात घट दिसून येते. यामुळे एकूण हवेच्या तापमानात घट होते,…

Read More