[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हळद हळद हा पिवळा मसाला आहे, जो खाल्ल्यास चरबी कमी होते. त्यात कर्क्यूमिन असते, ज्यामुळे चरबीच्या ऊतींची सूज कमी होते. अभ्यासानुसार, यामुळे तुमचे हात, पाय आणि पोट स्लिम होते. जे लोक काहीही न खाताही त्यांची चरबी वाढत राहते आणि लठ्ठपणा कमी होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.(वाचा :- Ayurveda नुसार पावसाळ्यात या एका प्रकारे प्यायल्यास दूध सुद्धा बनतं औषधं, पोट साफ होतं आणि इम्युनिटी होते तगडी) काळीमिरी आयुर्वेदानुसार लाल मिरचीऐवजी काळी मिरी वापरावी. हा मसाला खोकला आणि सर्दी प्रतिबंधित करतो आणि मेटाबॉलिज्म…
Read MoreTag: वनसपत
Giloy Benefits Keep Heart Healthy And Reduce Cholesterol From Body 5 Health Benefits; नसांमध्ये जमलेली घाण बाहेर काढेल ही आयुर्वेदिक वनस्पती, कोलेस्ट्रॉल खेचून काढत आजारांवर ठरेल उपयोगी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मधुमेहासाठी फायदेशीर IndiMedo फार्मसीने दिलेल्या अहवालानुसार, ब्लड शुगरच्या अर्थात डायबिटीसच्या रूग्णांसाठी गुळवेलाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो अथवा गुळवेलाचीपावडर रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यात मिक्स करून पिण्याने फायदा मिळतो. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. यातील गुणधर्म डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल आणते नियंत्रणात गुळवेलात अनेक घटक आढळतात, जे सेवन केल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी गुळवेलाचा रसही गुणकारी ठरतो. गुळवेलात अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून शरीरातील चिकट असा साचलेला कोलेस्ट्रॉल काढण्यास फायदा होतो आणि त्याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ…
Read More‘ही’ वनस्पती आरोग्यासाठीही फायदेशीर, याची पाने रोगांचा कर्दनकाळ, What Are The Benefits Of Parijat Plant, Can Parijat Leaves Cure Rheumatoid Arthritis in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Benefits of Parijat Leaves : आपल्या भारतीय संस्कृतीत पारिजात वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते, तिच्या फुलांमधून चांगला सुगंध येतो. पारिजातच्या फुलांचा उपयोग देवपूजेसाठी होतो. दिवसाऐवजी रात्री फुलून त्याचा सुगंध पसरतो. म्हणूनच तिला ‘रात की रानी’ किंवा रात्रीच्या फुलांची चमेली असेही म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का की, या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. अधिक जाणून घ्या. पारिजात पानांचे फायदे 1. रोगप्रतिकारशक्ती वाढीला मदतआता पावसाळा सुरु झाला आहे. हवामानातील बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे अनेकदा व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो ज्यामुळे सर्दी-खोकला आणि सर्दी सामान्य असते.…
Read MoreHome Remedies To Reduce Menstrual Pain Without Painkillers With 3 Herbs; मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं Ginger For Periods: मासिक पाळीत आल्याचा अधिक फायदा होतो. यामध्ये असणारे प्रोस्टाग्लँडीन मासिक पाळीचा त्रास आणि स्राव दोन्ही कमी करण्यास फायदेशीर ठरते. जर्नल पेन मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, शरीरातील कोणतीही सूज रोखण्यासाठी आल्याचा फायदा होतो आणि पोटदुखी कमी करण्यास याची मदत मिळते. अजमोद Parsley For Periods: अजमोद अर्थात Parsley मासिक पाळीचे चक्र नियमित करण्यासाठी आणि त्रासापासून वाचण्यासाठी उत्तम वनस्पती आहे. अजमोदमध्ये मॅग्नेशियम असून मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये प्रचंड प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि विटामिन बी देखील आढळते. महिलांना अनेकदा मासिक पाळीत सूज…
Read More