Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा ‘यांच्या’ वाट्याला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha…

Read More

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.  समीर चौगुले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यांनी समीर चौगुले सादर करीत आहे, दीड…

Read More

100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Read More

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Morari Bapu Became the Biggest Donor for Ram Temple in Ayodhya; अंबानी किंवा टाटा नाही तर ‘ही’ व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे.  कथावाचक  मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…

Read More

मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Metro News:   पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील एका मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावले आहेत. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षा रक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला.  पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक…

Read More

बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, ‘या’ देशात कोट्यवधी रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aishwarya India’s Richest Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री आहे. काही वर्षांमध्ये ऐश्वर्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिच्या चित्रपट आणि प्रोजेक्टशिवाय ती अनेक ब्रॅंड्सचा फेस आहे. त्यासोबत ती सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री देखील ठरली आहे. चला तर पाहुया कोण आहे या लिस्टमध्ये… ‘सियासत’ च्या शेअरच्या नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत ठरली आहे. तिच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत. त्यामुळे ऐश्वर्याची एकून नेटवर्थ ही 800 कोटी आहे. तिच्यानंतर या यादीत…

Read More

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवार म्हणतात, ‘दिल्लीतील आजच्या बैठकीत..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी बिल्कीस बानू प्रकरणापासून ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी नवी दिल्लीमध्ये घटकपक्षांच्या बैठकीसंदर्भात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या वादावर उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार असलेल्या निकालाबद्दलही पवारांनी सूचक विधान केलं. बिल्कीस बानू निकाल महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावा “काल सर्वोच्च न्यायालयाचा बिल्कीस बानू प्रकरणासंदर्भात झालेला निकाल हा आपघात होता. उशीर झाला पण…

Read More

नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

Read More

…जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, सरकारी कार्यालयं ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.   झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा…

Read More

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका; पुन्हा ठरले सर्वात लोकप्रिय नेते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Global Leader Ranking:  पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.

Read More