( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…
Read MoreTag: बतम
Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम सराफा बाजारात नेहमीच दिसून येत असतात. यंदा जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 11 वेळा 63 हजारांवर पोहोचल्याचा दिसून आला. 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा (99.9% शुद्धता) दर…
Read MoreBudget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Read MoreWomen Government Employees can nominate their children Family Pension News Marathi; पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…
Read MoreLok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा ‘यांच्या’ वाट्याला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha…
Read Moreतुम्हालाही स्वप्नात प्रभू श्रीराम दिसले? मिळू शकते आनंदाची बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir opening Ceremony : आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच जर तुम्हाला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामाचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीची कमतरता नाही. स्वप्नात रामाचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हालाही स्वप्नात श्रीरामांचे दर्शन झाले असेल तर स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात श्री रामच्या दर्शनाचा…
Read Moreरामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण… Ayodhya Ram Mandir trains to Ayodhya cancelled Ayodhya Anand Vihar Vande Bharat Express will not run till January 22
( प्रगत भारत । pragatbharat.com) trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच…
Read MoreSEBI Investors will be able to block trading accounts like debit cards;देशातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! डीमॅट खात्यासंदर्भात सेबीचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
Read Moreआज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Read MoreOld Pension स्कीम इतिहासजमा होणार? पेन्शनसंदर्भातील मोठी बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेविषयी (OPS) एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करायची की नाही याविषयी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात नेमकं काय दडलंय याकडे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. (old pension scheme) 2005 नंतर सरकारी नोकरीत भरती झालेल्या (Government Employees) कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली. त्यानुसार सरकारी कर्मचारी स्वतःच आपल्या पगारातून पेन्शनची…
Read More