तुम्हालाही स्वप्नात प्रभू श्रीराम दिसले? मिळू शकते आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir opening Ceremony : आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच जर तुम्हाला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामाचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीची कमतरता नाही. स्वप्नात रामाचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हालाही स्वप्नात  श्रीरामांचे दर्शन झाले असेल तर स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात श्री रामच्या दर्शनाचा…

Read More

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

‘राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान केलं आहे. निवडणूक संपल्यावर विचारत नाहीत प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भात बोलताना बिहारमधील मंत्री असलेल्या तेज प्रताप यादव यांनी, 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाहीत. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला…

Read More

‘भगवान राम स्वप्नात येऊन म्हणाले, मला वाचव! या लोकांनी…’; मंत्र्याच्या विधानाने वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Came In My Dream Education Minister: बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या यादव यांनी पुन्हा एक असेच विधान केले आहे. सुपौल येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये, “भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला हे लोक आम्हाला बाजारात विकत आहेत. तुम्ही मला बाजारात विकण्यापासून वाचवा, असं प्रभू श्रीराम म्हणाले,” असं विधान यादव यांनी केलं आहे. शबरीची उष्टी बोरं खावून समानतेचा संदेश बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी भगवान श्री रामांनी…

Read More

स्वप्नात केस कापत असल्याचं दिसलं तर…; या स्वप्नाचा संकेत काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dream Interpretation Hair Cut: आपल्याला स्वप्नात ज्या गोष्टी दिसतात, जे काही प्रसंग घडतात त्याचा काही ना काही सांकेतिक अर्थ असतो असं स्वप्न शास्त्र सांगतं. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यासंदर्भातील संकेत मिळतात असं सांगितलं जातं. तशी आपल्याला अनेक प्रकारची स्वप्नं पडतात. काही स्वप्न चांगली तर काही फारच वाईट असतात. अनेक स्वप्न कधीच पुन्हा पडू नयेत असं वाटतं. मात्र स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसतं. कधी तरी स्वप्नामध्ये स्वत:च्या हाताने स्वत:चे केस कापताना काही जणांना दिसतं तर काहींनी पाढंरे केस दिसतात. कधीतरी आपण कधीच न केलेली हेअरस्टाइलमध्येच आपण स्वप्नात स्वत:ला पाहतो.…

Read More