( प्रगत भारत । pragatbharat.com) Dream Interpretation Hair Cut: आपल्याला स्वप्नात ज्या गोष्टी दिसतात, जे काही प्रसंग घडतात त्याचा काही ना काही सांकेतिक अर्थ असतो असं स्वप्न शास्त्र सांगतं. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यासंदर्भातील संकेत मिळतात असं सांगितलं जातं. तशी आपल्याला अनेक प्रकारची स्वप्नं पडतात. काही स्वप्न चांगली तर काही फारच वाईट असतात. अनेक स्वप्न कधीच पुन्हा पडू नयेत असं वाटतं. मात्र स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसतं. कधी तरी स्वप्नामध्ये स्वत:च्या हाताने स्वत:चे केस कापताना काही जणांना दिसतं तर काहींनी पाढंरे केस दिसतात. कधीतरी आपण कधीच न केलेली हेअरस्टाइलमध्येच आपण स्वप्नात स्वत:ला पाहतो.…
Read More