इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.

Read More

RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI penalty on Banks:अनेकांचे Saving Account इथेच… तुम्हीही इथं खातं सुरु केलं आहे का?  पाहा तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार…   

Read More

Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 Date : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्यात ग्रह आणि नक्षत्राचा खेळ पाहता अनेक शुभ आणि अशुभ काळ येत असतो. त्यातच दर महिन्यात अशुभ असा पंचक येत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात म्हणजे 5 दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य केले जातं नाही. घरबांधणी, टोनसुर, यज्ञविधी इत्यादी कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्यासाठी वेळ पाहिली जाते. त्या कार्याचं उत्तम फळ मिळावं म्हणून शुभ काळात ते कार्य केलं जातं. मार्च महिन्यात पंचक हे 8 मार्चपासून सुरु होणार आहे. मग अशा स्थिती 8 मार्चला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री…

Read More

TATA Motors ची वाटणी? गुंतवणुकदारांवर कसा होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) TATA Motors : भारतीय उद्योग जगतामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या टाटा मोटर्स संदर्भातील महत्त्वाची बातमी. तुम्हीही इथं गुंतवणूक केली आहे का?   

Read More

Grahan Dosh : तब्बल 18 वर्षांनंतर सूर्य – राहूमुळे घातक ‘ग्रहण योग’! ‘या’ लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर होणार वाईट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya And Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात . ज्याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येत आहे. 14 मार्चला मीन राशीत राहू आणि सूर्याचा युती होणार आहे, त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग तयार होत आहे. अशा स्थितीत या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांनी यावेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आर्थिक नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला…

Read More

Panchang Today : आज पौर्णिमा तिथीसह रुचक, धनशक्ती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 24 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. ही माघ पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणूनही ओखळली जाते. पंचांगानुसार आज रवियोगासोबत आयुष्मान योग, शोभन योग, सौभाग्य योग, रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र सिंह राशीत असणार आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…

Read More

Panchang Today : आज दुपारनंतर पौर्णिमा तिथीसह रवि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 23 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी दुपारी 3.36 वाजेपर्यंत असून त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरु होणार आहे. पंचांगानुसार रवियोग, पुष्य योग, शोभन योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कर्क राशीत असणार आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 23 February 2024 ashubh muhurat…

Read More

Khappar – Shool Yog : 48 वर्षांनंतर धोकादायक शूल आणि खप्पर योग! 7 मार्चपर्यंत ‘या’ राशींवर धनहानीसह आरोग्यावर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shool and Khappar Yog in Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी अशुभ आणि शुभ योगाची निर्मिती करत असतो. काही योग हे गरीब व्यक्तीला रातोरात मालामाल करतो. तर काही अशुभ योग तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ आणतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत अशुभ योग निर्माण होतात त्यांना आर्थिक समस्यांपासून आरोग्याची गंभीर समस्या जाणवते. असाच अशुभ घातक आणि धोकादायक योग 48 वर्षांनंतर शूल आणि खप्पर योग एकत्र निर्माण होणार आहे.  7 मार्चपर्यंत शनिवार, मंगळवार आणि रविवार हा अत्यंत अशुभ योग असणार आहे. जेव्हा संक्रमणादरम्यान 7 ग्रह 3 राशींमध्ये येतात,…

Read More

Magh Purnima 2024 : ‘या’ तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 : वर्षात 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा येत असतात. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. पौर्णिमा तिथी अतिगंड आणि सुकर्मा योग आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूची उपासना करण्याचा योग जुळून आला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथीसोबत रविवदास जयंती आणि ललिता जयंतीदेखील आहे. माघ पौर्णिमेला देव स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर येतात अशी…

Read More

अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI MPC Meeting: देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडत काही निवडक मुद्दे देशापुढं मांडले. सोप्या शब्दांत या अर्थसंकल्पाची उकल करायची झाल्यास या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळं मध्यमवर्गाची मोठी निराशा झाली.  तिथं अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर आता देशातील मध्यमवर्गीयांच्या नजरा सर्वोच्च बँकिंग संस्था असणाऱ्या RBI च्या MPC Meeting अर्थात पतधोरणासंबंधीच्या बैठकीकडे लागलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 6 ते 8 तारखेदरम्यान आरबीआयची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार असून, 8…

Read More