( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 29 January to 03 February 2024 budhaditya rajyog and gajkesari yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac…
Read MoreTag: आरथक
Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…
Read Moreसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 22 to 28 January 2024 : या आठवड्याचा पहिला सोमवार 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. त्यात या आठवड्यातील महालक्ष्मी योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात कोणा कोणावर रामलल्लाचा आशीर्वाद बरसणार आहे जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 22 to 28 January 2024 surya gochar 2024 laxmi narayan yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक…
Read Moreआर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
Read MoreChaturth Dasham Yog : 10 वर्षांनंतर 'चतुर्थ दशम योग'! 'या' राशींना अचानक आर्थिक लाभ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturth Dasham Yog : सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यगुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
Read Moreविद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?
( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे.
Read MoreNavpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! ‘या’ राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतात. अशातून राशीमध्ये ग्रहांच्या मिलनातून कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण करतात. या योगाचा परिणाम पृथ्वीसोबत मानवी जीवनावर पडतो. सध्या ग्रहांचा राजकुमार बुध आणि देवांचा गुरु ग्रह गुरु यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होतो. हा राजयोग कुंडलीच्या केंद्रस्थानाचा स्वामी बनवत असल्याने तब्बल 500 वर्षांनी हा योग निर्माण झाला आहे. या नवपंचम राजयोगाचा प्रभाव खास करुन 3 राशींच्या लोकांवर अधिक होणार आहे. त्यांना नशिबाची साथ मिळणार असून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. (Navpancham…
Read Moreआर्थिक नियोजनात मध्यमवर्गीय कुठे चुकतात? करोडपतीने सांगितली श्रीमंत बनण्याची ट्रिक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: श्रीमंत कोणाला बनायचे नसते. पैसे कमवण्यासाठी व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करतात. पण अधिक मेहनत करुनही त्याच्या हातात पैसा टिकत नाही. कमीत कमी वेळात जास्त पैसे कसे कमावता येतील याचाच विचार तो करत राहतो. मध्यमवर्गीय संपूर्ण आयुष्य काटकसरीने जगतात. पैसे असूनही जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. इमान-इतबारे नोकरी करुन पैसे कमावूनही हातात काहीच पैसे का उरत नाही? नेमकी चूक कुठे होते? असा सवाल अनेकांना सतावतो. याबबात एका करोडपती व्यक्तीने अलीकडेच सविस्तर माहिती दिली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका करोडपती व्यक्तीने लोकांना…
Read MoreWhat an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : अर्थिक वर्षाच्या (Financial Year) शेवटच्या तिमाहीत सरकारच्या तिजोरीत मोठं डबोलं येण्याची शक्यता आहे. शेवटच्या तिमाहीत दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्रालय निर्गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत यंदा केंद्र सरकार व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपनीत त्याच्या मालकीचा हिस्सा विकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 10 जानेवारीला व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Elon Musk) एलॉन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) या कार बनवणाऱ्या कंपनीचा पहिला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मस्क यांच्याच मालकीच्या स्टार…
Read MoreNew Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात. काही जण बाहेरगावी फिरायला जातात. तर काही लोक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष 2024 सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरु शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2024 काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत. या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होईल असा दावा ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. (New Year 2024 5 auspicious yoga on 1 January…
Read More