Navpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! ‘या’ राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतात. अशातून राशीमध्ये ग्रहांच्या मिलनातून कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण करतात. या योगाचा परिणाम पृथ्वीसोबत मानवी जीवनावर पडतो. सध्या ग्रहांचा राजकुमार बुध आणि देवांचा गुरु ग्रह गुरु यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होतो. हा राजयोग कुंडलीच्या केंद्रस्थानाचा स्वामी बनवत असल्याने तब्बल 500 वर्षांनी हा योग निर्माण झाला आहे. या नवपंचम राजयोगाचा प्रभाव खास करुन 3 राशींच्या लोकांवर अधिक होणार आहे. त्यांना नशिबाची साथ मिळणार असून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. (Navpancham…

Read More