Chaturth Dasham Yog : 10 वर्षांनंतर 'चतुर्थ दशम योग'! 'या' राशींना अचानक आर्थिक लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturth Dasham Yog : सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यगुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 

Read More

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Read More

Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये तीन ग्रहांचं मिलन झालं आहे. यातून विनाशकारी विस्फोट योग तयार झाला आहे. हा अशुभ योग तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. 

Read More

Krur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग  4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 

Read More

Pishach Yog : शनि-मंगळ गोचरमुळे महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूंकप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या घरात न्यायदेवा आणि ग्रहांचा सेनापती याच्या भेटीतून पिशाच योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूंकप येणार आहे. 

Read More

Samsaptak Rajyog: सूर्य-शनीने बनवला पॉवरफुल 'समसप्तक योग'; 'या' राशींवर होणार पैशांची बरसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani And Surya Made Samsaptak Rajyog : ग्रहांच्या या बदलाचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग तयार होतात. सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनी यांच्यामुळे समसप्तक योग तयार झाला आहे. 

Read More

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर ‘पंचग्रही योग’ हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे. 

Read More