Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये तीन ग्रहांचं मिलन झालं आहे. यातून विनाशकारी विस्फोट योग तयार झाला आहे. हा अशुभ योग तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. 

Read More