( प्रगत भारत । pragatbharat.com) Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय…
Read MoreTag: अचनक
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला…
Read Moreजोडप्यांना मुलं नकोत… चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.
Read MoreChaturth Dasham Yog : 10 वर्षांनंतर 'चतुर्थ दशम योग'! 'या' राशींना अचानक आर्थिक लाभ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturth Dasham Yog : सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यगुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
Read Moreनवरा काहीही न सांगता Sex Change Operation करुन अचानक घरी आला अन्…; धक्कादायक घटना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Wife Husband Sex Change Operation Case: जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांपासूनच चौकशीला सुरुवात केली.
Read Moreअरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी…
Read Moreपत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) political news : सध्या भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींमध्येच नुकताच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, पत्रकार परिषद सुरु असताना अचानकच हातात कॅमेरा आणि माईक असणाऱ्या पत्रकारांच्या घोळक्यातून एका इसमानं समोर येत विरोधी पक्षनेत्यांवर जीवघेणा चाकूहल्ला केला. कुठे घडली ही घटना? विरोधी पक्षनेत्यांवरील या हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता जगभरात या व्हिडीओमुळं चिंतेची लाट पसरली. दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता ली जे-म्युंग यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.…
Read More'रात्री 1 वाजता अचानक Alexa माझ्या पतीबरोबर…'; महिलेबरोबर घडला धक्कादायक प्रकार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Alexa Love With Husband Women Video: नुकताच एका जोडप्याला अॅलेक्साचा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. या महिलेला अगदी टोकाचा निर्णय घ्यावा लागाला.
Read Moreफेब्रुवारीत भारतीय रेल्वेवर येऊ शकतं मोठं संकट! अचानक बंद पडू शकतात ट्रेन्स; कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway February 2024: सदर गोष्टीचा फटका हजारो ट्रेन्सला बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Read Moreअचानक छातीत दुखु लागले अन् ती जागीच कोसळली; 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Heart Attack Case: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्यामुळं तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे, एका 17 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. इंदूरच्या मल्हारगंज परिसरात रामबल्ली नगरमध्ये महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणाऱ्या संजना यादव (17) या तरुणीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. घटनेच्या आधी संजनाची प्रकृती अगदी स्वस्थ होती. तिला कोणताही आजार नव्हता.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना मंगळवारी…
Read More