अरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी…

Read More

Indian soldiers deployed on Lebanon border during Israel-Hamas war Marathi News;इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine War: इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या सैन्याकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. तसेच इस्रायलकडून आता जमिनीवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत. दरम्यान भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया.  लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक शांतता रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचेही वृत्त आहे. भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रांचे सैनिक म्हणून शांतीसेनेसाठी तैनात करण्यात आले आहे. …

Read More

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “सॅरमॅट क्षेपणास्राला सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे,” असं बोरिसोव म्हणाले. युक्रेन युद्धानंतर नाटो देश आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा…

Read More