भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Read More

‘तुझी आठवण काढतोय…’ शोएबच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीची भावनिक पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Umair Jaswal Instagram Story : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएब मलिकने  पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर शोएब आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिला नवरा उमैर जसवालच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.  सना जावेदचा पहिला पती उमैर जसवाल हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच उमैर जसवालने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी…

Read More

'तुझ्यासाठी तिने देशाचा विरोध केला, अन् तू….'; शोएबच्या तिसऱ्या विवाहाने भडकले सानिया मिर्झाचे चाहते

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shoaib Malik Marries Pakistan Actress Sana Javed :

Read More

जपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Earthquake: जपान एकापाठोपाठ सलग दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 रीश्टर स्केल आणि दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 रीश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला झटका गुरुवारी कुरील द्विपवर दुपारी 2.45 मिनिटांनी जाणवला तर दुसरा धक्का दुपारी 3.07 मिनिटांनी जाणवला आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  रिपोर्ट्सनुसार, जपामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबरला देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 26 डिसेंबर रोजी जपानच्या इजू…

Read More

10,000 हिमनद्या वितळल्या… तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Third Pole Meltdown: ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटल्याने जगभरातील संशोधक चिंतेत आहेत.  तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकत आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक  जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगाचा तिसरा ध्रुव (Third Pole ) अशी ओळख असलेल्या हिमालयातील   (Himalaya) तब्बल 10,000 हिमनद्या वितळू लागल्या आहेत. हा तिसरा ध्रुव भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानसाठी धोकादायक ठरणार आहे.  मोठा विध्वंस होण्याची भिती हिमालयात तिबेटी पठार, हिंदुकुश आणि तियानशान पर्वतरांगांचा समावेश होतो.…

Read More

मिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर 

Read More

Ravi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravi Yoga 2023 : मंगळवार 17 ऑक्टोबरला नवरात्रीची तिसरी माळ आहे. या दिवशी माता दुर्गेची तिसरी शक्ती चंद्रघंटाची पूजा केली जाणार आहे. पंचांगानुसार चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. चंद्र आणि मंगळामुळे लक्ष्मी योग आहे. बुध आणि सूर्यमुळे कन्या राशीत बुधादित्य योग त्याशिवाय रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे मंगळवार हा पाच राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. (Ravi Yoga 2023 in navratri tuesday 17 october wealth on people of 5 signs…

Read More

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “सॅरमॅट क्षेपणास्राला सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे,” असं बोरिसोव म्हणाले. युक्रेन युद्धानंतर नाटो देश आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा…

Read More

10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेली म्हणून नोकरीवरुन काढलं; Joining च्या तिसऱ्या दिवशीच Fired

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Quits Job 3 Days After Joining: बेरोजगारीची समस्या केवळ भारतात नसून जगभरामध्ये आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात नोकरी मिळणं फार कठीण समजलं जातं. मात्र असं असतानाही नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याने अवघ्या 3 दिवसांमध्ये नोकरी सोडावी लागली, असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असं करण्यामागे नेमकं काय करण असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरं तर अनेकजण जास्त पॅकेज आणि संधीच्या नादात अनेक नोकऱ्या बदलतात. मात्र असेही काही असतात ते बॉसमुळे वाटणारा मानसिक तणाव आणि कामाच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला…

Read More