( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government Big Decision About Jammu And Kashmir: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली असून निर्णयामागील कारणही सांगितलं आहे.
Read MoreTag: दवशच
100 Not Out… भारत-पाक सामन्याच्या दिवशीच ISRO नं शेअर केलं स्कोअर! सारा तेंडुलकरचीही कमेंट?
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO 100 Not Out: सध्या भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आणि आदित्य एल-1 या सौर मोहिमेची चर्चा असतानाच अंतराळामध्ये एक शतक झळकावण्यात आलं आहे.
Read Moreमित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Read Moreरक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा…; सगळेच गहिवरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.
Read Moreलग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधूने मागितला घटस्फोट, कारण समजल्यानंतर नातेवाईक म्हणाले ‘ही तर हद्द झाली’
( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नानंतर एका नववधूने दुसऱ्या दिवशीच आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहत आपण पतीला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यामागील कारणंही उलगडलं आहे. आपण पतीला चेतावणी दिलेली असतानाही त्याने असं काही केलं की मला हा निर्णय घ्यावा लागला असं तरुणीने सांगितलं आहे. एका कॉलममध्ये महिलेने नाव जाहीर न करता आपला हा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिने लवकरच आपलं लग्न होणार असल्याचं म्हटलं आहे. “आमच्यात कोणताही वाद नव्हता” तरुणीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला खरं तर या लग्नात कोणताही…
Read MoreBangal Crime student Swapnadip Kundu suspicion of Ragging Case;’आई, मला इथून घरी घेऊन जा’…दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला. दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर…
Read More10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेली म्हणून नोकरीवरुन काढलं; Joining च्या तिसऱ्या दिवशीच Fired
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Quits Job 3 Days After Joining: बेरोजगारीची समस्या केवळ भारतात नसून जगभरामध्ये आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात नोकरी मिळणं फार कठीण समजलं जातं. मात्र असं असतानाही नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याने अवघ्या 3 दिवसांमध्ये नोकरी सोडावी लागली, असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असं करण्यामागे नेमकं काय करण असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरं तर अनेकजण जास्त पॅकेज आणि संधीच्या नादात अनेक नोकऱ्या बदलतात. मात्र असेही काही असतात ते बॉसमुळे वाटणारा मानसिक तणाव आणि कामाच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला…
Read Moreबायको सुंदर होती म्हणूनच…; नोकरीच्या पहिल्या दिवशीच सापडला महिलेचा मृतदेह, धक्कादायक कारण समोर|woman died in suspicious condition in jhansi husband says wife hanged herself in up
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: झांशी येथील नवाबाद येथे विवाहित महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, पतीच्या जबाबावर तिच्या माहेरच्या लोकांनी आक्षेप घेत तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रोशनी प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला बीटीसी प्रशिक्षित होती. तिला एका खासगी शाळेत नोकरी मिळाली होती. बुधवारी तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता. मात्र नोकरीवर रुजू होण्याआधीच तिचा संशयास्पद स्तितीत मृतदेह आढळला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप…
Read Moreलग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पत्नीला धक्का, पतीने पॉर्नस्टारसारखे कपडे घालायला लावले अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीने आपल्या जोडीदारासंबंधी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या जोडीदारासह तिने भावी आयुष्याच्या काही योजना आखलेल्या असतात. पण अनेकदा लग्न झाल्यानंतर आपली स्वप्नं धुळीस मिळतात. पण तरीही संसाराचा गाडा खेचण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही प्रकरणांमध्ये हा धक्का इतका मोठा असतो की स्वप्नांचा चुराडाच होतो. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पती आपल्याला पॉर्नस्टारखं वागायला लावत असल्याने पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे या नवविवाहित तरुणीला मेहंदी सुकण्याआधीच पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. राजधानी दिल्लीतील शाहदरा येथील 30…
Read Moreलग्नाच्या 17 व्या दिवशीच पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून उडेल थरकाप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातून (MP News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी पती-पत्नीच्या पवित्र नात्यातील सर्व गोष्टी तो विसरला आणि अचानक त्याच्यातला सैतान जिवंत झाला. आरोपीने इतके भयानक कृत्य केले की ते ऐकून आणि पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरला आणि अस्वस्थ झाला आहे. लग्नाच्या अवघ्या 17 दिवसानंतरच बुधवारी एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरला आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. लग्नानंतर अवघ्या 17 दिवसातच नवरा राक्षस झाला. पोलिसांनी (MP Police) आरोपीला अटक केली असून तपास सुरु आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील धार नाका येथील रहिवासी असलेल्या…
Read More