VIDEO: ‘ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा’; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात (Telangana) सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेलंगणात निवडणूक प्रचार सभेला संबोधत असतानाच मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा संयम सुटला. संतापलेल्या खरगेंनी भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. खरगे यांनी स्टेजवरुनच कार्यकर्त्यांना फटकारलं.  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी तेलंगणातील कालवकुर्थी येथे एका जाहीर सभेत भाषण करताना बेशिस्त कार्यकर्त्यांना झापलं. तेलंगणामध्ये  30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जून खरगे…

Read More

Bangal Crime student Swapnadip Kundu suspicion of Ragging Case;’आई, मला इथून घरी घेऊन जा’…दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला.  दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.  स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More

आई माझी इथून सुटका कर…, म्हणत विवाहितेने फोन ठेवला; नंतर आली वाईट बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Women Died: एका विवाहित महिलेचा संशयित मृत्यू (Married Women Died)  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच महिलेचे तिच्या आई व बहिणीशी बोलणे झाले होते. त्याचवेळी तिने तिच्या मृत्यूची भीती बोलून दाखवली होती. मात्र, आईसोबतच ते बोलण शेवटचे ठरवले. पाच दिवसांनी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याघटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढंढार येथे राहणाऱ्या प्रियंका मेघवालचे लग्न 2015 मध्ये गोपालपुराचे रहिवाशी सुरेंद्र जाट याच्यासोबत झाले होते. तेव्हा प्रियांकाच्या कुटुंबाने या लग्नासाठी नकार दिला होता. मात्र,…

Read More

Video : “चल इथून निघ नाहीतर…”; टीव्हीवरील चर्चेदरम्यान स्टुडिओतच फ्री स्टाईल हाणामारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित ’72 हूरें’ (72 Hoorain) या चित्रपटावरुन सध्या वाद पेटला आहे. एका विशिष्ट धर्मातून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरची कथा या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. या चित्रपटामुळे वाद इतका पेटलाय की, यावरुनच टीव्ही चॅनेवर सध्या चर्चासत्रे (TV Debate) सुरु आहेत. मात्र या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान टीव्हीवर हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. 72 हूरें चित्रपटाच्या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शोएब जमाई यांची अँकरसोबत बाचाबाची झाली. एवढेच…

Read More