Mob Brutally Thrashes 4 Minor Boys On Suspicion Of Stealing Biscuits & Chips In Begusarai Bihar; किराणा दुकानातील बिस्किटं-कुरकुरे चोरल्याने 4 चिमुकल्यांना बेदम मारहाण करुन झाडाला बंधून ठेवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील गर्दीचा अमानवीय चेहरा जगासमोर आला आहे. येथे किराणा मालाच्या दुकानातील बिस्किट आणि कुरकुरे चोरल्यामुळे 4 लहान चिमुकल्यांना जमावाने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे फक्त मारहाणच केली नाही तर त्यांना झाडाला तासन् तास बांधून ठेवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  या घटनेच्या व्हिडीओत संपूर्ण क्रूर कृत्य कैद झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका साकारली. कुणीच त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.  घटनेचा व्हिडीओ व्हायरल 28 ऑक्टोबरमध्ये ही घटना वीरपुर ठाणे परिसरातील फाजिलपुर या गावात…

Read More

Bangal Crime student Swapnadip Kundu suspicion of Ragging Case;’आई, मला इथून घरी घेऊन जा’…दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला.  दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.  स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More