( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…
Read MoreTag: मल
व्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Padma Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली आणि के. चिरंजीवी, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि भरत नाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप, फातिमा बीबी…
Read More‘गोड बोलून माझ्याकडून सही नेली,’ मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले ‘तू मला फक्त भेट…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘मी काय बारकं पोरगं नाय’, मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले ‘आझाद मैदानातच आंदोलन करणार’
Read Moreवडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News: बडे लोग बडी बाते… असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा…
Read More‘मला आमंत्रण दिलं नाही कारण…’, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यामुळे देशातील लाखो रामभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली, अशी भावना सर्व स्तरावरुन व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही टॉप पाचमध्ये पाहायला मिळते. आता याच मालिकेत अनिरुद्ध देशमुख…
Read MoreHow To Prevent children from spoiling Satguru Wamanrao Pai Gave Best Parenting Tips; मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, ‘लाड करताना…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख
Read More‘महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..’; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला लाभला आहे असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. मोदींवर कौतुकाचा वर्षाव गोविंदगिरी महाराजांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कशाप्रकारे 3 दिवसांचं अनुष्ठान सांगितलेलं असताना 11…
Read More‘सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही’; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात 15 हजार श्रमिकांना घरांचे वाटप केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलाला आणि सिद्धेश्वराला नमन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. गृह प्रकल्पाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तसेच यावेळी त्यांनी सोलापुरातील आठवणी देखील सांगितल्या. “महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांसाठी आज दोन हजार कोटी रुपयांचे सात अमृत प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव होत आहे. हे…
Read Moreजोडप्यांना मुलं नकोत… चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.
Read MoreKedar Shinde 51 Birthday Know Kedar Shinde and Bela Shinde Love Story in Marathil; इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे. केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं……
Read More