Kedar Shinde 51 Birthday Know Kedar Shinde and Bela Shinde Love Story in Marathil; इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं……

Read More

10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता.   

Read More

जैसे ज्याचे कर्म! चोरी करुन पळून जाताना 11 हजार व्होल्टच्या तारेला चिकटला, रस्त्यावर तडफडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या कर्माचं फळ ईश्वर याच जन्मात आपल्याला देतो असं म्हणतात. दिल्लीतील गाजियाबाद येथील एका घटनेनंतर याची प्रचिती आली आहे. याचं कारण चोरी करुन पळून जाणाऱ्या एका चोराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चोरी केल्यानंतर चोर छतावरुन पळून जात असताना वीजेच्या तारेच्या संपर्कात आला आहे. वीजेचा धक्का इतका जबरदस्त होती की, त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळचं चोरीचं सर्व सामान जप्त केलं आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रातून त्याची ओळख पटली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरगड…

Read More

तीन मुलांची आई पाचव्या प्रियकरासोबत गेली पळून, हतबल नवऱ्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband And Wife News: पती-पत्नीच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. जर विश्वासच नसेल तर या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. पती किंवा पतीचे अनैतिक सबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाण वाढत चालले आही. अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथील तीन मुलांची आई असलेली महिला तिच्या पाचव्या प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर पतीने केलं असं काही की सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.  रिना असं या महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनिल राजभर असं आहे. दोघांचे नऊ वर्षांपूर्वी लग्न…

Read More

How to Improve Gut Health and Boost Digestion Tips by Sadhguru Jaggi Vasudev; तुम्ही ३०-६० दिवसांचे प्रोसेस्ड फूड तर खात नाही ना? सद्गुरूंचे ३ नियम पाळून पचनक्रिया करा सुलभ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल.…

Read More

मुलगा हिंदू मुलीला घेऊन पळून गेला; शेजाऱ्यांनी मुस्लीम आई-वडिलांना रॉडने मारुन ठार केलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित मुस्लीम दांपत्याचा मुलगा आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीसह पळून गेला होता. दरम्यान शेजाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अब्बास आणि त्यांची पत्नी कमरुल यांचं निधन झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.   

Read More

प्रियकरासोबत पळून गेली गर्भवती महिला, नवऱ्याच्या हातात मंगळसूत्र सोपवले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: अनैतिक संबंधाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एक गर्भवती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे.

Read More

घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासमोरच नराधमांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangraped On Minor Girl: अल्पवयीन मुलगी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत घरातून पळून गेली. त्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली. मात्र तिने हॉटेल मॅनेजरने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाने घाबरलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. मात्र, त्यानंतर दोघांसोबतही एक भयंकर घटना घडली आहे. त्यामुळं एका चुकीच्या निर्णयामुळं मुलीचे आयुष्य क्षणार्धात उद्ध्व्स्त झाले आहे.  राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघा विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला आहे. स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने तिघा आरोपींनी दोघांना लिफ्ट देऊ केली. त्यानंतर प्रियकराचे हात-पाय बांधून ठेवले आणि…

Read More

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जीव वाचवणाऱ्याच मशिनने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे. अनंतपुरा येथील रहिवासी…

Read More

Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…

Read More