( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News: ‘साहेब…! मी एक मजूर आहे. दुकानात काम करून महिन्याला 5,000 रुपये कमावतो. मला पैसे कमी मिळतात, पण मी रात्री आरामात झोपतो. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप येत नाहीये. याचे कारण मला आयकर विभागाने मला 1.25 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.’ हे पत्र आहे एका मजुराचे. दरमहा जेमतेम 5 हजार रुपये कमावणाऱ्या मजुराला आयकर विभागाने तब्बल सव्वा कोटींची नोटीस पाठवली आहे. यानंतर मजुराची झोप उडाली आहे. काय करावे? कोणाला सांगावे? हे त्याला कळत…
Read MoreTag: laborer
Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…
Read More