( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र करुन विजेच्या खांबाला बांधण्यात येऊन मारहाण केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेच्या मुलाचे गावातील…
Read MoreTag: Ran
Extra Maritial Affair Bihar Wife ran away with her lover after getting mobile Gift From Husband Marathi News;नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News: पती आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी दिवसरात्र एक करतो, तिला छान वाटावं म्हणून गिफ्ट देतो. पण काही दिवसातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून जाते. हो अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात पतीला पत्नीला मोबाईल भेट देणं महागात पडलं आहे. मोबाईल मिळाल्यानंतर पत्नीला गरीब, मेहनती पतीचा विसर पडला. त्याच मोबाईलवर बोलत बोलत ती प्रियकरासह पळून गेली. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बांका जिल्हा पोलिसांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ही आश्चर्यकारक प्रेमकथा अमरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. जिथे पीडित पती हा नेपाळमध्ये राहतो…
Read MoreExtra Marital Affair husband bought Karva Chauth wife ran away with brother in law Marathi News;नवर्याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे. एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन…
Read MoreFatehpur Viral Story labour wife ran away with the Gram Panchayat Secretary after Getting job;मजदूरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fatehpur Viral Story: मजदूरी करुन पत्नीला शिकवले, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला चांगली नोकरीही लागली. पण त्यानंतर मजुराच्या आयुष्याला वेगळे वळण आले. नोकरी मिळाल्यानंतर बायको दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा आरोप मजुराने केला आहे. यूपीच्या फतेहपूरमधून ही घटना समोर आली आहे. सीताशरण पांडे असे या तरुणाचे नाव आहे. सीताशरणने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे. पत्नीला मजूर म्हणून शिक्षण दिले आणि पत्नीला ग्रामपंचायतमध्ये मिशन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. मात्र आता ती मला सोडून ग्रामपंचायत सचिवाकडे राहू लागली आहे, असे त्याने म्हटले आहे.तिने मुलांनाही सोबत घेतल्याचे त्याने सांगितले. पत्नी आणि…
Read MoreRanchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…
Read More