Gudi Padwa 2024 5 Vastu Symbols use in home for Money Wealth and Prosperity; गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू नववर्ष म्हणजे गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. नववर्षाचं स्वागत करताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह भरलेला असतो. गुढी पाडव्याच्या या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात. ज्यादिवशी शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे हिंदू नववर्षाच्या या पहिल्या दिवशी आपल्या घरात जर काही सकारात्मक बदल करायचे असतील तर हा दिवस खास मानला जातो.  ‘ॐ’ – ओम  वास्तू शास्त्रामध्ये ‘ॐ’ ला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, ओम हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे, विश्वाचा निर्माता. संपूर्ण विश्व या शब्दात सामावलेले आहे.…

Read More

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 : इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तर हिंदू आणि मराठी नवं वर्ष हे चैत्र महिन्यापासून होतं. फाल्गुन अमावस्या संपल्यावर नव्या वर्षाची नवी सकाळ होते. मराठी लोकांसाठी हा सण म्हणजे मराठी परंपरेने नटलेला विजयाचा सण असतो. फाल्गुन हा शेवटचा महिना असतो. चैत्र महिना हा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरु होतो. हिंदू नववर्षाला विक्रम संवत, संवत्सर, गुढी पाडवा, युगादी असं संबोधलं जातं. (Why is it a tradition to buy gold Gudi Padwa) यंदा कधी आहे नवं वर्षाची…

Read More

Power of equity investment : आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI shares holding equity : नव्या उच्चांकानंतर आज मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. शेअर बाजारातील गुंतवणूक किती परतावा देते याची कल्पना अनेकांना आली असावी. मात्र, एखादा शेअर तुमच्याकडे जर 30 वर्षापासून असेल तर तुम्ही किती मालामाल व्हाल, याचा अंदाज तुम्हालाही येणार नाही. अशीच काहीशी घटना चंदीगडमधील एका डॉक्टरसोबत घडली आहे. डॉ.तन्मय मोतीवाला (Dr. Tanmay Motiwala) जे व्यवसायाने डॉक्टर आणि बालरोगतज्ञ आहेत, त्यांनी आजोबांनी 30 वर्षांपूर्वी एक असा निर्णय घेतला. ज्यामुळे आता नातू तन्मय यांना मोठा फायदा झाला…

Read More

Gudi Padwa 2024 Gold Silver Price in Maharashtra Latest Gold Rate Mumbai Pune Nashik Nagpur Jalgaon; गुढी पाडव्याला सोनं खरेदी करायचं असल्यास 70 हजारांहून जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा

Read More

‘या’ 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या निवडणूक रोखे प्रकरणी बरीच महतत्वाची आणि गोपनीय माहिती समोर आली आहे. राडजकीय देणगीसंदर्भातील या माहितीनुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यानच्या काळात साधारण 333 जणांनी 358.91 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली. इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या 333 जणांपैकी 15 जण असेही आहेत ज्यांची नावं बऱ्याच मोठ्या व्यावसायिक संस्थांशी जोडली गेली आहेत. या 15 जणांनी साधारण 158.65 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली असं तपशीलातून समोर येत आहे.  कोण आहेत निवडणूक रोखे खरेदी करणारी…

Read More

दागिने महागणार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 15 february 2024 : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशावेळी सोने-चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात किंमतींमध्ये चढ-उतार झाल्याचा परिणाम हा ग्राहकांवर होत असतो. कारण अशावेळी सोने चांदी खरेदीला मोठी मागणी असते. मात्र आज सोन्या चांदीच्या किमती घसरल्या असून खरेदीदारांसाठी चांगली संधी मिळाली आहे.  जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात भाव वाढले होते, पण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या  दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. अशातच लग्नसराईचा  काळ सुरु असून खरेदीदारांचा कल अधिक असतो. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या पातळीवर होता. फेब्रुवारीपासून आतापर्यंत…

Read More

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत केली 86 कोटींची कमाई, HDFC बँकेचं मात्र नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात. अशीच काहीशी कमाल देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सनी केली आहे. एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणारे मालामाल गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आणि…

Read More

आता चॉकलेट विकणार मुकेश अंबानी! 82 वर्षे जुनी कंपनीची रिलायन्सकडून खरेदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय.

Read More

Gold Silver Price Today: लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today in Maharashtra: लग्न सराईचे दिवस असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचे ठरवत असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर जाणून घ्या. शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 6,496 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 5,895 रुपये इतकी आहे. (Gold Rate Today) 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून -0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. तर, आज चांदीचा भाव 73,500 प्रति किलो इतका…

Read More

लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price on 9 February 2024: लग्न सराईचे दिवस असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. असं असतानाच तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचे ठरवत असाल तर सर्वात आधी सोन्याचे दर जाणून घ्या. शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 6,496 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅमसाठी 5,895 रुपये इतकी आहे. (Gold Rate Today) 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून -0.88 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. तर, आज चांदीचा भाव 73,500 प्रति किलो…

Read More