Madhya Pradesh Devotees are trampled by cow Tradition of Game of Death in Diwali;भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला मिळते. गावात सकाळी गायीची पूजा करण्यात येते. मग पूजेनंतर, लोक जमिनीवर झोपतात आणि गायी त्यांच्यावर धावायला लागतात. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. याला…

Read More

अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे आहे शास्त्रीय कारण, जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 Know Importance Of Abhyanga Snan: हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तसंच, दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाचीही प्रथा आहे. नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. यंदा 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरकचतुर्दशी आहे. अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी फायदे आणि मुहूर्त याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Abhyanga Snan Benefits) नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाने हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा दिवशी यमदेवाचाही दिवस असतो त्यामुळं शरीराला नवीन रुप मिळते, अभ्यंग स्नाना केल्यामुळं यमराज व्यक्तीला रूप …

Read More

‘इथं’ रावणाला आधी गोळ्या घालून 'ठार' केलं अन् मग…; दसऱ्याची जगावेगळी परंपरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dasara Ravan Killed By Bullets: सामान्यपणे रावणाचं दहन केलं जातं. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी रावणावर गोळीबार करुन त्याचा खात्मा केला जातो. नेमकी ही प्रथा काय आहे आणि कुठे हे केलं जातं पाहूयात सविस्तर…

Read More