india news madhya pradesh student hanged himself trying to april fool his friend

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : एक एप्रिल हा दिवस April Fool म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणीं एकमेकांबरोबर मस्ती, चेष्टा करतात. खरं वाटेल असं काहीतरी कारण सांगून मित्र-मैत्रिणींना फसवलं जातं. पण काहीवेळा मस्करीची कुस्करी होते. अशीच एक घटना समोर आली आहे. मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने आपल्या गळात फास अडकवत मित्राला व्हिडिओ कॉल(Video Call) केला. आपण आपला जीव संपवत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं.  काय घडलं नेमकं?मध्य प्रदेशमधल्या इंदोर (MP Indore) इथल्या मल्हारगंज परिसरात ही दुर्देवी घटना…

Read More

State Assembly Election 2024 Andhra Pradesh Arunachal Pradesh Odisha Sikkim;4 राज्यातील निवडणुकांच्य तारखा जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) State Assembly Election 2024:  लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडीशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये…

Read More

Himachal Pradesh has decided to give pension of 1500 to women;दिल्लीनंतर आता ‘या’ राज्याने घेतला महिलांना दीड हजार पेन्शन देण्याचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशची ‘लाडली बहना’योजनाही समाविष्ट आहे. तामिळनाडू सरकारनंही कुटुंबातील मुख्य महिलेला दरमहा 1000 रुपये देण्याची योजना सुरु केली. तर, छत्तीसगढमध्येही भाजप सरकारनं  ‘महतारी वंदन योजना’…

Read More

uttar pradesh police recruitment exam actress sunny leone appplication

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Police Constable Exam 2024 : उत्तर प्रदेश सरकारने 60000 हजार जागांवर पोलीस भरती (Police Recruitment) सुरु केली आहे. यासाठी 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 मध्ये भरती परीक्षा पार पडली. राज्यभरातील 2300 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यासाठी जवळपास 48 लाख तरुण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने देखील उत्तर प्रदेश पोलीससाठी अर्ज केला आहे. वाचून तुम्हालाही धक्का बसला ना. वास्तविक एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव आणि फोटो चिकटवण्यात आला होता.  हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर…

Read More

himachal pradesh female tourist lost her life due to paragliding safety belt open

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर या साईटवरुन पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पॅरग्लायडिंगला परवानगी दिली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण सेफ्टी बेल्टमधील त्रुटी (Sefti…

Read More

india uttar pradesh maid give sleeping pills to family in food theft cctv exposed

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे

Read More

trending news uttar pradesh bride ran away with boyfriend groom kept waiting

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘ज्ञानवापी मशीद’ नाही ‘ज्ञानवापी मंदीर’; कोर्टाच्या निकालानंतर वाराणसीतील ‘तो’ Video Viral

Read More

madhya pradesh indore mpsc student heart attack while sitting coaching class cctv

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर

Read More

uttar pradesh mathura mother dead body on pyre daughters fighting for property

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर

Read More

uttar pradesh ghaziabad name change gajnagar harnandi nagar or dudheshwar nagar

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

Read More