दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Silent Heart Attack Case On Bike: तरुणांमध्ये हल्ली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. इंदूरमध्ये चालत्या बाईकवर एका युवकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समोर आले आहे. हार्ट अ‍ॅटेक आल्याने तो चालत्या बाइकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता.  चालत्या बाइकवरुन कोसळला राहुल रायकवार असं या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय हे फक्त 26 वर्ष आहे. शनिवारी तो त्याच्या लहान भावासोबत सामान आणण्यासाठी जात होता. राहुल बाईकवर मागे बसला…

Read More

entertainment hollywood actor jamie dornan hospitalised with heart attack

( प्रगत भारत । pragatbharat.com) Toxic Caterpillars : ट्रिपवर गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने उत्सुकता म्हणून एका विषारी किड्याला  हात लावला. पण या किड्याला हात लावणं त्याला चांगलंच महागात पडलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ (Fifty Shades of Grey) मुळे जगभरात चर्चेत आलेला अभिनेता जेमी डोर्ननची प्रकृती सध्या गंभीर आहे. जेमी डॉर्ननेचा मित्र गॉर्डन स्मार्टने याबाबत माहिती दिली. स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार जेमी डॉर्ननने…

Read More

Mumbai Marathon 2024 participated died of a heart attack In Mumbai latest marathi Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.  मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो…

Read More

5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

madhya pradesh indore mpsc student heart attack while sitting coaching class cctv

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर

Read More

आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला…

Read More

ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Read More

Heart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …

Read More

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला Heart Attack, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवले 48 प्रवाशांचे प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bus Accident : भुवनेश्वरला जाणार्‍या एका बसमधील 48 प्रवाशांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यू फारच जवळून पाहिला होता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

Read More

फेस्टीव्ह सीजनमध्ये का वाढले Heart Attack चे प्रमाण? यामुळं जातोय तरुणांचा जीव!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack While Playing Garba: देशात सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासगरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह गुजरातमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. या दरम्यान एक दुःखद घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन मुलांसह मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे.  अहमदाबादमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील काही जणांना हृदयासंबंधीत…

Read More