Durg Bus Accident Fatal accident in Chhattisgarh 15 people died in the bus accident

( प्रगत भारत । pragatbharat.com) Durg Bus Accident: छत्तीगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. यावेळी एक बस खाणीत कोसळली. या घटनेत 15 जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा एक बस या खाणीत कोसळली. त्यात बसलेल्या 15 कामगारांचा मृत्यू झाला. बसमध्ये 40 हून अधिक लोक होते. हे सर्व लोक जवळच असलेल्या डिस्टिलरी प्लांटमध्ये काम करायचे.  सायंकाळी कामगार कंपनीच्या बसने घरी परतत असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…

Read More

world news body builder who gave bodybuilding tips on social media died of cardiac arrest

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

Read More

russia ukraine war indian citizen died alongside russian army

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका भारतीय नागरिकाच्या (Indian Citizen) मृत्यूने ही बाब समोर आली आहे.  युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यूरशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधल्या एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. या व्यक्तीचं नाव मोहम्मद असफान…

Read More

Mumbai Marathon 2024 participated died of a heart attack In Mumbai latest marathi Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.  मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो…

Read More

5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

Nashik News boy who remove a kite stuck on wires died due to electric shock Before Makar Sankranti

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

Read More

Big increase in the number of Corona patients in the country 12 people died in 24 hours

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Virus: कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या आरोग्य विभागाचं टेन्शन वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात कोविड-19 चे 761 रुग्ण आढळले. शिवाय आकडेवारीनुसार, 12 नवीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील एक्टिव्ह कोरोना प्रकरणं 4,423 वरून 4,334 पर्यंत कमी झाली. एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांपैकी 5 जण केरळमधील होते. कर्नाटकात चार,…

Read More

Prague Mass Shooting Death spree in university student fires bullets 15 people died

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील चार्ल्स विद्यापीठाच्या आर्ट विभागात मास शूटींगची ही घटना घडली. चेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ज्याने गोळीबार केला त्याचा देखील यामध्ये…

Read More

Woman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…

Read More