( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि तुमचे डोळे पाणावतील. वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…
Read More