‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…

Read More

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या ‘या’ मोठ्या घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) नेमक्या कोणत्या वर्गावर तरतुदींची बरसात करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी (Loksabha Elections 2024) लोकसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार मतदार, नागरिकांना नेमकी कोणती खास भेट देतात याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली असताना अनेकांनीच गतकाळातील म्हणजेच 2019 मधील अंतरिम अर्थसंकल्पातील काही घोषणांकडेही लक्ष वेधलं.  तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी 2019 मध्ये केंद्र सरकारच्या वतीनं संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी करप्रणालीमधील काही गोष्टींसंदर्भातील घोषणा तेव्हाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या होत्या. तत्कालीन अर्थमंत्री अरुण…

Read More

Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

Read More

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा, वंदे भारतच्या धर्तीवर 40 लाख डब्यांची निर्मिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  

Read More

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.   

Read More

पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचवली; जर्मनीत धडकला लघुग्रह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asteroid hitting Earth 2024: आपली पृथ्वी एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात स्फोट झाला आहे. यामुळे पृथ्वीवर होणारा मोठा विध्वंस टळला आहे. संशोधन सध्या या लघुग्रहाचे तुकडे गोळा करत आहेत. बर्लिन शहरावर आदळलेल्या या लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधन केले जाणार आहे. जगाच्या इतिहासात आठव्यांदा पृथ्वी लघुग्रहाच्या धडकेतुन बचावली आहे. 21 जानेवारी 2024 मध्ये या लघुग्रह पृथ्वीवर धडकला. जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील लाइपझिग परिसरात  21 जानेवारी रोजी आकाशात अचानक एक तेजस्वी प्रकाश दिसून आला. संशोधकांनी तात्काळ याचा मागोवा घेतला.…

Read More

Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

सूर्योदय योजना… राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर PM मोदींकडून देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.   राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे. सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर केले. सरकारची ही अत्यतं महत्वकांक्षी योजना आहे. याचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. एक कोटी…

Read More

Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

Kedar Shinde 51 Birthday Know Kedar Shinde and Bela Shinde Love Story in Marathil; इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं……

Read More