( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल. मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…
Read MoreTag: ससदचय
संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? मोदी सरकारकडून खुलासा; मांडणार ‘ही’ 4 विधेयके
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Special Session Agenda: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनासंदर्भात बुधवारी रात्री मोठी घोषणा केली. या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे यासंदर्भातील माहिती सरकारने दिली आहे. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका सरकारने जाहीर केली आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आय़ुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील विधेयक वगळता अन्य वादग्रस्त विधेयके या अधिवेशना मांडली जाणार नसल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे. या विशेष अधिवेशनात मागील 75 वर्षांमध्ये देशाच्या संसदेची वाटचाल कशी झाली यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच एकूण 4 विधेयकंही या अधिवेशनात मांडली जाणार…
Read More