Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?

Read More

'मी झोपायला जातो तेव्हा अवघ्या 30 सेकंदांत…'; जाहीर कार्यक्रमात PM मोदींचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Sleep In Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळेस त्यांनी थेट स्वत:चं उदाहरण सर्वांना दिलं.

Read More

MPSC Result Maharashtra Service Main Exam Result Declared Vinayak Patil First;राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Read More

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल.  मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…

Read More

‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि उपमंत्र्यांना संसदेत बोलावण्याची मागणी केली आहे.  पुढे ते म्हणाले आहेत की, मालदीव सरकारने भारताची अधिकृतपणे माफी का मागितलेली नाही? याशिवाय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमंत्र्यांना त्यांच्या…

Read More

CA Result 2024: सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2023 चा निकाल जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CA Result 2024: चार्टर्ड अकाउंटंट्स अंतिम आणि इंटरमीडिएट नोव्हेंबर 2023 परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 

Read More

…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घ्या 5 न्यायाधीशांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळेच लेखी निर्णयाखाली कोणत्याही न्यायाधिशांचं नाव लिहिलेलं नव्हतं अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.  काय निकाल…

Read More

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on  29th December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिर्घकाळापासून स्थिर आहेत. याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याबाबत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे.  दरम्यान पेट्रोल आणि…

Read More

'मला पक्षातून काढलं तर करोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,' भाजपा आमदाराची जाहीर धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे.   

Read More

‘भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण…’; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Krishna Is Our Son In Law: आपल्या वादग्रस्त भूमिकांबरोबरच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमामध्ये बिसवा यांनी हे विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हिमंत बिस्वा सरमा यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ‘अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव’च्या कार्यक्रमात भाषण करताना हिमंत बिस्वा सरमा यांनी, “भगवान श्री कृष्णाला आम्ही आमचा जावई मानतो,” असं म्हटलं आहे. “भगवान श्री कृष्णाबरोबर आमचा फार जुना संबंध आहे. आम्ही…

Read More