( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: दरवर्षी अर्थसंकल्पाचा आठवडा म्हटलं की नोकरदार वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असते ती टॅक्स स्लॅबची. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागील वर्षी म्हणजेच अर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला होता. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच कंपन्यांकडूनही आयकर आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच एचयूएफ तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, एलएलपी आणि कॉर्पोरेट्सच्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक करासंदर्भात बोलायचं झाल्यास कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा अधिक…
Read MoreTag: budget
Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Read MoreBudget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!
Read MoreWhy Economic Survey Will not be presented before ahead of interim budget 2024 News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Interim budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) म्हणतात. दरवर्षी 31 जानेवारीला हा अर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री (Nirmala Sitharaman) सादर करतात. आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा केंद्र सरकारकडून दिला जातो. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काही सुचना देखील दिल्या जातात. मात्र, तुम्हाला माहितीये का? यंदाच्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार नाही. त्यामुळे देशाची आर्थिक वाटचाल कोणत्या दिशेने चाललीये? याचं गणित मांडणं थोडं अवघड जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल का मांडला जाणार नाही? लोकसभा निवडणुकीमुळे…
Read MoreBudget 2024 Live Streaming Date Timing Expectations When and where to watch FM Nirmala Sitharaman News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Interim Budget 2024 Free Live Streaming : देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा ठरवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जातात. यंदाच्या वर्षात केंद्र सरकार देशाला कोणत्या आर्थिक स्तरावर घेऊन जाईल? याचं उत्तर सर्वांना बजेटमधून (Budget 2024) म्हणजेच अर्थसंकल्पामधून मिळतं. अशातच आता येत्या 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने कोणते मोठे निर्णय घेतले जाणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर नवीन स्थापन झालेलं…
Read MoreFM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…
Read MoreBudget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे. देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…
Read MoreFM Nirmala Sitharaman hints On govt four focus areas ahead of Budget 2024 latest marathi News
( प्रगत भारत । pragatbharat.com) FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा…
Read MoreUnion Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; 1 फेब्रुवारीला होऊ शकतात घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा होणार असल्याचं सांगत सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. सर्वसामान्यांना केंद्र सरकार करात सवलतींची घोषणा करेल अशी आशा आहे. अर्थमंत्री राष्ट्रीय पेंशन योजनेत (NPS) जमा केलेली रक्कम काढताना कर आकारण्यासाठी कलम 80C अंतर्गत कर कपात मर्यादा वाढवण्याचाही यात समावेश असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच पगारदार कर्मचार्यांना गृहकर्ज परतफेडीसाठी स्वतंत्र कपात…
Read MoreUnion Budget 2024 : तुमचा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात…
( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Union Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण विद्यमान एनडीए सरकारच्या दुसऱ्या अंतरिम अर्थसंकल्प (VOTE ON ACCOUNT) सादर करणार आहेत. पण त्याआधीच अत्यंत महत्वाचं विधान अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलं आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WORLD ECONOMIC FOURM) सध्या जगभरातले अर्थकारणे धुरीण दररोज जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा चर्वण करतायत. भारतही जगातल्या बड्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे डोळे भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींकडे लागले आहेत. याच फोरममध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (indian economy) नव नव्या…
Read More