'सरस्वती नाही तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता' म्हणणारी सरकारी शिक्षिका निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teacher Suspended Compared Saraswati With Savitri Bai Phule: स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या शिक्षेकेचं गावकऱ्यांबरोबर कडाक्याचं भांडण झालं. हे प्रकरण पाहात पाहात शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलं.

Read More

Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!

Read More

बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.

Read More

लोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित, आणखी 49 खासदारांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत गोंघळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यासह आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 59 वर पोहोचली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत.   

Read More

‘मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला’; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बिहारच्या वैशालीचे पोलीस अधीक्षक रवी रंजन यांनी महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांना फोनवरून पैशांची मागणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पूनम…

Read More

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.   

Read More

पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात बदली झालेले न्यायाधीश गौरांग कंठ यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (सुरक्षा) पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, जे आपातकालीन स्थितीत त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खोलण्यात असक्षम ठरले. जस्टिस कंठ यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जस्टिस कंठ यांनी दिल्लीच्या…

Read More

Japan PM Fires Son: 'त्या' प्रायव्हेट पार्टीमधील फोटो समोर आले अन्..; जपानी पंतप्रधानांनी स्वत:च्याच मुलाला केलं निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Fires Son: यापूर्वीही पंतप्रधानांचा मुलगा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकला होता. त्याने खासगी दौऱ्यांदरम्यान सरकारी संपत्तीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र इयर एण्डला देण्यात आलेल्या एका पार्टीवरुन प्रकरण चांगलेच तापले.

Read More