लोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित, आणखी 49 खासदारांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत गोंघळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यासह आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 59 वर पोहोचली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत. 
 

Related posts